"मराठीतील साहित्यिक डॉक्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
! width="01%"|<big>पुस्तकाचे नाव</big> |
! width="01%"|<big>पुस्तकाचे नाव</big> |
||
!width="05%"|<big>पुस्तकाची माहिती</big> |
!width="05%"|<big>पुस्तकाची माहिती</big> |
||
|- |
|||
! width="01%"|डॉ. अ.दि. देशमुख |
|||
! width="01%"|पशुपोषण आहार |
|||
!width="05%"|माहितीपर |
|||
|- |
|- |
||
! width="01%"|डॉ. अनिल अवचट |
! width="01%"|डॉ. अनिल अवचट |
||
ओळ ३८: | ओळ ४२: | ||
! width="01%"|जगण्यातील काही |
! width="01%"|जगण्यातील काही |
||
!width="05%"|वैचारिक. याशिवाय ’धागे उभे आडवे’,’धार्मिक’, मोर हे आणखी ललित लेखसंग्रह. |
!width="05%"|वैचारिक. याशिवाय ’धागे उभे आडवे’,’धार्मिक’, मोर हे आणखी ललित लेखसंग्रह. |
||
|- |
|||
! width="01%"|डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले |
|||
! width="01%"|मधुमेह |
|||
!width="05%"|माहितीपर. ’वृद्ध आणि त्यांचे प्रश्न’ हे डॉ.अ.स. गोडबोल्यांचे आणखी एक माहितीपर पुस्तक. या दोन्ही पुस्तकांचे सहलेखक डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले आहेत. |
|||
|- |
|- |
||
! width="01%"|डॉ. अरुण लिमये |
! width="01%"|डॉ. अरुण लिमये |
||
! width="01%"|क्लोरोफॉर्म |
! width="01%"|क्लोरोफॉर्म |
||
!width="05%"|लेखसंग्रह : वैद्यकीय व्यवसायाची काळी बाजू दाखविणारे लेख |
!width="05%"|लेखसंग्रह : वैद्यकीय व्यवसायाची काळी बाजू दाखविणारे लेख |
||
|- |
|||
! width="01%"|डॉ. [[अ.वा. वर्टी]] |
|||
! width="01%"|राणीचा बाग |
|||
!width="05%"|नाटक |
|||
|- |
|||
! width="01%"|डॉ.. [[अ.वा. वर्टी]] |
|||
! width="01%"|साक्ष इतिहासाची |
|||
!width="05%"|ऐतिहासिक |
|||
|- |
|||
! width="01%"|डॉ. [[अ.वा. वर्टी]] |
|||
! width="01%"|टाल डुप्पो वांगी माडू |
|||
!width="05%"|कथासंग्रह. याशिवाय डॉ. [[अ.वा. वर्टी]] यांचे इतर २० कथासंग्रह आहेत. |
|||
|- |
|||
! width="01%"|डॉ. [[अ.वा. वर्टी]] |
|||
! width="01%"|अभिनय |
|||
!width="05%"|कादंबरी. याशिवाय ’कठपुतळ्या’, ’नवा धर्म’, ’वाघीण’, ’हेरंब’ आदी कादंबऱ्या |
|||
|- |
|||
! width="01%"|डॉ. [[अ.वा. वर्टी]] |
|||
! width="01%"|आपले शरीर |
|||
!width="05%"|माहितीपर. याशिवाय ’तुम्ही आणि तुमचे अन्न’, ’वैद्यकातील महान शोध’ आदी माहितीपर पुस्तके डॉ. अ.वा. वर्टींनी लिहिली आहेत. |
|||
|- |
|- |
||
! width="01%"|डॉ. प्रेमानंद रामाणी |
! width="01%"|डॉ. प्रेमानंद रामाणी |
००:३८, २१ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
महाराष्ट्रातील अनेक डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना किंवा वैद्यकीय व्यवसाय बंद करून अभिनय, चित्रपट निर्मिती, ललित लेखन किंवा माहितीपर पुस्तकांचे लेखन केले आहे. लेखक झालेल्या अशा डॉक्टरांची माहिती येथे संकलित केली आहे.
लेखकाचे नाव | पुस्तकाचे नाव | पुस्तकाची माहिती |
---|---|---|
डॉ. अ.दि. देशमुख | पशुपोषण आहार | माहितीपर |
डॉ. अनिल अवचट | अक्षरांशी गप्पा | बालसाहित्य. या पुस्तकाशिवाय अनिल अवचटांची ’माणसं’, ’वनात...जनात’, ’सरल तरल’, ’सृष्टीत गोष्टीत’(साहित्य अकादमीचा पहिला बालसाहित्य पुरस्कारप्राप्त) ही पुस्तके खास मुलांसाठी असली तरी इतरांनीही वाचण्यासारखी आहेत. |
डॉ. अनिल अवचट | आप्त | कथासंग्रह. या पुस्तकाशिवाय अवचट यांचे ’कथासंग्रह’, ’दिसले ते’, आदी कथासंग्रह आहेत. |
डॉ. अनिल अवचट | स्वत:विषयी | आत्मचरित्र. याशिवाय अवचट यांची ’अमेरिका’, ’कोंडमारा’,’छंदांविषयी’, ’कोंडमारा’, कोंडमारा’, ’छेद’, ’पुण्याची अपूर्वाई’, ’पूर्णिया’, ’प्रश्न आणि प्रश्न’, ’मुक्तांगणची गोष्ट’, ’रिपोर्टिंगचे दिवस’, ’वाघ्या-मुरळी’, ’वेध’, वगैरे पुस्तके अनुभवकथने सांगणारी व विचारप्रवर्तक पुस्तके आहेत. |
डॉ. अनिल अवचट | कार्यरत | व्यक्तिचित्रण. याशिवाय अवचट यांची ’शिकविले ज्यांनी’, |
डॉ. अनिल अवचट | संभ्रम | समाजातील बुवाबाजीवर |
डॉ. अनिल अवचट | ओरिगामी | हस्तकला. याशिवाय ’ओरिगामीची गंमत’ आणि ’मजेदार ओरिगामी’ हीच याच विषयावरील पुस्तके. |
डॉ. अनिल अवचट | मस्त मस्त उतार | कवितासंग्रह. याशिवाय ’हवेसे’, हा अनिल अवचटांचा आणखी एक कवितासंग्रह |
डॉ. अनिल अवचट | जगण्यातील काही | वैचारिक. याशिवाय ’धागे उभे आडवे’,’धार्मिक’, मोर हे आणखी ललित लेखसंग्रह. |
डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले | मधुमेह | माहितीपर. ’वृद्ध आणि त्यांचे प्रश्न’ हे डॉ.अ.स. गोडबोल्यांचे आणखी एक माहितीपर पुस्तक. या दोन्ही पुस्तकांचे सहलेखक डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले आहेत. |
डॉ. अरुण लिमये | क्लोरोफॉर्म | लेखसंग्रह : वैद्यकीय व्यवसायाची काळी बाजू दाखविणारे लेख |
डॉ. अ.वा. वर्टी | राणीचा बाग | नाटक |
डॉ.. अ.वा. वर्टी | साक्ष इतिहासाची | ऐतिहासिक |
डॉ. अ.वा. वर्टी | टाल डुप्पो वांगी माडू | कथासंग्रह. याशिवाय डॉ. अ.वा. वर्टी यांचे इतर २० कथासंग्रह आहेत. |
डॉ. अ.वा. वर्टी | अभिनय | कादंबरी. याशिवाय ’कठपुतळ्या’, ’नवा धर्म’, ’वाघीण’, ’हेरंब’ आदी कादंबऱ्या |
डॉ. अ.वा. वर्टी | आपले शरीर | माहितीपर. याशिवाय ’तुम्ही आणि तुमचे अन्न’, ’वैद्यकातील महान शोध’ आदी माहितीपर पुस्तके डॉ. अ.वा. वर्टींनी लिहिली आहेत. |
डॉ. प्रेमानंद रामाणी | तुमच्यापाठीची काळजी घ्या | माहितीपर |
डॉ. प्रेमानंद रामाणी | नाते माणुसकीचे | वैद्यकीय व्यवसायातील नीती |
डॉ. प्रकाश आमटे | प्रकाशवाटा | आत्मचरित्र |
डॉ. प्रेमानंद रामाणी | नेहमीच्या शस्त्रक्रिया | माहितीपर |
डॉ. प्रेमानंद रामाणी | मेंदूची ओळख | माहितीपर |
डॉ. रा.भा. भागवत | ? | ? |
डॉ. वि.ना श्रीखंडे | ....आणि दोन हात | आत्मचरित्र |
डॉ. हिंमतराव बाविस्कर | बॅरिस्टरचं कार्टं | आत्मचरित्र |
डॉ. | पुस्तकाचे नाव | |
डॉ. | पुस्तकाचे नाव | |
डॉ. | पुस्तकाचे नाव | |
डॉ. | पुस्तकाचे नाव | |
डॉ. | पुस्तकाचे नाव | |