"भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण, विकास व संशोधन या स...
(काही फरक नाही)

२३:११, १९ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण, विकास व संशोधन या संस्थेच्या वतीने २० व २१ एप्रिल २०१३ रोजी नाशिक येथे भटक्या विमुक्तांचे आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डी.के. गोसावी असतील.


पहा : मराठी साहित्य संमेलने