Jump to content

"आनंदवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{लेखनाव}} हा [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांनी [[कुष्ठरोग|महारोग्यांच्या]] सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ चालवलेला आश्रम आहे. येथे रोगी बरे होतात आणि बरे झालेले कुष्ठरोगी विविध व्यवसाय करतात.
{{लेखनाव}} हा [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांनी [[कुष्ठरोग|महारोग्यांच्या]] सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ चालवलेला आश्रम आहे. येथे रोगी बरे होतात आणि बरे झालेले कुष्ठरोगी विविध व्यवसाय करतात. या आश्रमात अंधांसाठी शाळाही चालविली जाते.

==सभागृह==
[[पु.ल. देशपांडे]] प्रतिष्ठानने दिलेल्या देणगीतून बाबा आमटे यांच्या आनंदवनातील अंधांसाठी बंदिस्त सभागृह आणि खूप मोठे खुले नाट्यगृह उभे करण्यात आले. प्रतिष्ठानचे हे पहिले मुक्तांगण आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}
Anandvan is located at Warora, Dist: Chandrapur, Maharashtra.

१९:५०, १६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ चालवलेला आश्रम आहे. येथे रोगी बरे होतात आणि बरे झालेले कुष्ठरोगी विविध व्यवसाय करतात. या आश्रमात अंधांसाठी शाळाही चालविली जाते.

सभागृह

पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानने दिलेल्या देणगीतून बाबा आमटे यांच्या आनंदवनातील अंधांसाठी बंदिस्त सभागृह आणि खूप मोठे खुले नाट्यगृह उभे करण्यात आले. प्रतिष्ठानचे हे पहिले मुक्तांगण आहे.