Jump to content

"शैलजा राजे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''शैलजा राजे'''(जन्म: १२ एप्रिल १९२०, मृत्यू २००९)) या मराठीतील एक नाम...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''शैलजा राजे'''(जन्म: १२ एप्रिल १९२०, मृत्यू २००९)) या मराठीतील एक नामवंत लेखिका होत्या. त्यांचे ३९ कथासंग्रह, ५३ कादंबऱ्या, २५ बालकथा-कादंबरिका आणि काही ललित गद्य लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
'''शैलजा राजे'''(जन्म: १२ एप्रिल १९२०, मृत्यू २००९)) या मराठीतील एक नामवंत लेखिका होत्या. त्यांचे ३९ कथासंग्रह, ५३ कादंबऱ्या, २५ बालकथा-कादंबरिका आणि काही ललित गद्य लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

कै.शैलजा राजे, 'माहेर' आणि 'मेनका' या मासिकाच्या माजी संपादक सुमन बेहरे आणि मराठी लेखिका कै.ज्योत्स्ना देवधर(मृत्यू १७-१-२०१३) या चांगल्या मैत्रिणी होत्या.

१५:३६, १२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

शैलजा राजे(जन्म: १२ एप्रिल १९२०, मृत्यू २००९)) या मराठीतील एक नामवंत लेखिका होत्या. त्यांचे ३९ कथासंग्रह, ५३ कादंबऱ्या, २५ बालकथा-कादंबरिका आणि काही ललित गद्य लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

कै.शैलजा राजे, 'माहेर' आणि 'मेनका' या मासिकाच्या माजी संपादक सुमन बेहरे आणि मराठी लेखिका कै.ज्योत्स्ना देवधर(मृत्यू १७-१-२०१३) या चांगल्या मैत्रिणी होत्या.