"शैलजा राजे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''शैलजा राजे'''(जन्म: १२ एप्रिल १९२०, मृत्यू २००९)) या मराठीतील एक नाम...
(काही फरक नाही)

१२:३२, १२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

शैलजा राजे(जन्म: १२ एप्रिल १९२०, मृत्यू २००९)) या मराठीतील एक नामवंत लेखिका होत्या. त्यांचे ३९ कथासंग्रह, ५३ कादंबऱ्या, २५ बालकथा-कादंबरिका आणि काही ललित गद्य लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.