"रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q465826 |
|||
ओळ १०८: | ओळ १०८: | ||
{{col-end}} |
{{col-end}} |
||
==पुरस्कार== |
|||
रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतला उल्लेखनीय पुरस्कार : |
|||
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार (२००५) |
|||
;अन्य पुरस्कार: |
|||
==हेसुद्धा पहा== |
==हेसुद्धा पहा== |
१४:२३, ११ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री) | |
---|---|
चित्र:Bollywood actress Rekha FilmiTadka..JPG रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री) | |
जन्म |
भानुरेखा गणेशन १० ऑक्टोबर १९५४ [वय ५६ वर्षे] चेन्नई ,तमिळनाडू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६६ -सद्य |
भाषा | |
वडील | जेमिनी गणेशन |
आई | पुष्पवल्ली |
पती | कै.मुकेश अग्रवाल, कै.विनोद मेहरा, |
भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठंठ जायाच हनिमुनला..' या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.
व्यक्तिगत परिचय
पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण
चित्रपट कारकीर्द
१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नंम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. तिने आत्तापर्यंत १८० सिनेमांमध्ये काम केले असून गेले ४० वर्षे ती रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.
Selected filmography
|
|
पुरस्कार
रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतला उल्लेखनीय पुरस्कार :
- दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (२००५)
- अन्य पुरस्कार