Jump to content

"अंकुर प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ''''अंकुर प्रतिष्ठान'''' ही अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी का...
(काही फरक नाही)

२१:४५, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

'अंकुर प्रतिष्ठान' ही अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारी संस्था आहे. अनाथ मुलांचे भावविश्व समजून, त्यावर संस्कार करणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. या मुलांमधील उपजत गुणांना उत्तेजन देऊन, आवश्यक प्रशिक्षणाच्या साहाय्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे काम 'अंकुर प्रतिष्ठान' करते.