"ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी''' हे कोल्हापुरात राहणारे एक मराठी ल... |
(काही फरक नाही)
|
००:१२, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी हे कोल्हापुरात राहणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांतली काही अशी :
- अखेरचा डाव (अजब प्रकाशन)
- अंधार डोह (श्रीमुद्रा प्रकाशन)
- अविश्वास ()
- चंद्र सावली (श्रीविद्या प्रकाशन)
- ज्वालामुखी (अजब प्रकाशन)
- निळे डोळे लाल संदेश (अजब प्रकाशन)
- नेकलेस (अजब प्रकाशन)
- प्रदूषण (चैतन्य प्रकाशन)
- प्रयोगांतून विज्ञान शिकू या (चैतन्य प्रकाशन)
- बाब्याचा मिसकॉल ()
- भरारी ()
- भूक()
- वाट चुकलेली पाखरे ()
- विज्ञानातील गमतीदार गोष्टी (चैतन्य प्रकाशन)
- विज्ञानातील शंका-समाधान (चैतन्य प्रकाशन)
- सरत्या काळोखाच्या राती (अजब प्रकाशन)
- हिरवा मित्र (चैतन्य प्रकाशन)
- क्ष्ण क्षण जीवन (अजब प्रकाशन)