Jump to content

"राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारत सरकारने दिलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतून मराठी च...
(काही फरक नाही)

२३:०७, २० मार्च २०१३ ची आवृत्ती

भारत सरकारने दिलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतून मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रीय कलाकार शोधणे सोपे नसते. त्यासाठी पुरस्कारप्राप्त मरठी चित्रपटांसाठी आणि महाराष्ट्रीय कलावंतांसाठी मराठी विकिपीडियावर स्वतंत्र पान असायला हवे. त्यामुळे अशा चित्रपटांची आणि कलावंतांची माहिती या पानावर दिली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी कलावंत, चित्रपट, तंत्रज्ञ, वर्ष आणि इतर बाबी

  • अभिमन्यू डांगे-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-लघुपट कातळ(२०१३)
  • आरती अंकलीकर-टिकेकर-उत्कृष्ट पार्श्वगायिका-चित्रपट संहिता(२०१३)
  • इन्व्हेस्टमेंट-सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट(२०१३)
  • उषा जाधव-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-चित्रपट धग(२०१३)
  • गौरी पटवर्धन-सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट-चित्रपट ? (२०१३)
  • प्रसून जोशी-सर्वोत्कृष्ट गीतकार-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगाँव (२०१३)
  • बिरजूमहाराज-उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन-चित्रपट विश्वरूपम(२०१३)
  • मंगेश हाडवळे-सर्वोत्कृष्ट बालचित्रपट-चित्रपट देख इंडियन सर्कस(२०१३)
  • मोदीखान्याच्या दोन गोष्टी-सर्वोत्कृष्ट लघुपट(२०१३)
  • रत्नाकर मतकरी-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट इन्व्हेस्टमेंट-रजत कमळ(२०१३)
  • विक्रम गोखले -सर्वोत्कृष्ट अभिनेता-चित्रपट अनुमती(२०१३)
  • विक्रांत पवार-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-सुवर्ण कमळ-लघुपट कातळ(२०१३)
  • शंकर महादेवन-सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-गीत ’बोलो ना’-चित्रपट चितगाँव (२०१३)
  • शिवाजी लोटन पाटील-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-चित्रपट धग(२०१३)
  • शैलेंद्र बर्वे-उत्कृष्ट संगीतकार-चित्रपट संहिता(२०१३)
  • सुधीर पलसाने-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण-चित्रपट कोयाद(२०१३)
  • हंसराज जगताप-सर्वोत्कृष्ट बालकलाकार-चित्रपट धग(२०१३)