Jump to content

"मराठवाडा साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:


* अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव}
* अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव}
* गंधवेणा (गजमल माळी}
* गंधवेणा -काव्य (गजमल माळी}
* गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख)
* गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख)
* दासोपंतांची पासोडी
* दासोपंतांची पासोडी (न.शे. पोहनेकर)
* देवगिरी (न.शे. पोहनेकर)
* देवगिरी (न.शे. पोहनेकर)
* नवनीतातील पाच वेचे
* नवनीतातील पाच वेचे
* मुक्त-मयुरांची भारतें (ना.गो.नांदापुरकर}
* रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी)
* रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी)
* रिचार्डस्‌ची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर)
* रिचर्डस्‌ची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर)
* शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे)
* शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे)
* संचित -काव्य(राम शेवाळकर)
* सौंदर्याचे व्याकरण (डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे )





१६:०९, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती

मराठवाडा साहित्य परिषद ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक शाखा आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, पैठण, जालना, हिंगोली आदी ठिकाणी शाखा आहेत.


मुखपत्र

मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे या मुखपत्राचे पाच वर्षे कार्यकारी संपादक होते.

मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन

मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ग्रंथ प्रकाशनाचे कामही करते. परिषदेने प्रकाशित केलेले काही प्रसिद्ध ग्रंथ
  • अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव}
  • गंधवेणा -काव्य (गजमल माळी}
  • गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख)
  • दासोपंतांची पासोडी (न.शे. पोहनेकर)
  • देवगिरी (न.शे. पोहनेकर)
  • नवनीतातील पाच वेचे
  • मुक्त-मयुरांची भारतें (ना.गो.नांदापुरकर}
  • रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी)
  • रिचर्डस्‌ची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर)
  • शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे)
  • संचित -काव्य(राम शेवाळकर)
  • सौंदर्याचे व्याकरण (डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे )


.