"मराठवाडा साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मराठवाडा साहित्य परिषद''' ही [[महाराष्ट्र साहित्य परिषद |महाराष्ट्र साहित्य परिषदेची]] एक शाखा आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, पैठण आदी |
'''मराठवाडा साहित्य परिषद''' ही [[महाराष्ट्र साहित्य परिषद |महाराष्ट्र साहित्य परिषदेची]] एक शाखा आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, पैठण, जालना, हिंगोली आदी ठिकाणी शाखा आहेत. |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे या मुखपत्राचे पाच वर्षे कार्यकारी संपादक होते. |
मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे या मुखपत्राचे पाच वर्षे कार्यकारी संपादक होते. |
||
==मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन== |
|||
;मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ग्रंथ प्रकाशनाचे कामही करते. परिषदेने प्रकाशित केलेले काही प्रसिद्ध ग्रंथ: |
|||
* अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव} |
|||
* गंधवेणा (गजमल माळी} |
|||
* गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख) |
|||
* दासोपंतांची पासोडी |
|||
* देवगिरी (न.शे. पोहनेकर) |
|||
* नवनीतातील पाच वेचे |
|||
* रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी) |
|||
* रिचार्डस्ची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर) |
|||
* शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे) |
|||
. |
|||
[[वर्ग:मराठवाडा]] |
[[वर्ग:मराठवाडा]] |
||
[[वर्ग:साहित्य]] |
[[वर्ग:साहित्य]] |
१५:५९, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती
मराठवाडा साहित्य परिषद ही महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक शाखा आहे. परिषदेच्या औरंगाबाद, नांदेड, परभणी, पैठण, जालना, हिंगोली आदी ठिकाणी शाखा आहेत.
मुखपत्र
मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे या मुखपत्राचे पाच वर्षे कार्यकारी संपादक होते.
मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन
- मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था ग्रंथ प्रकाशनाचे कामही करते. परिषदेने प्रकाशित केलेले काही प्रसिद्ध ग्रंथ
- अश्वत्थाची फुले (प्रमिलाताई भालेराव}
- गंधवेणा (गजमल माळी}
- गीतार्थबोध चंद्रिका (भ,व्यं देशमुख)
- दासोपंतांची पासोडी
- देवगिरी (न.शे. पोहनेकर)
- नवनीतातील पाच वेचे
- रघुनाथ यादव विरचित पानिपतची बखर (रघुनाथ मुरलीधर जोशी)
- रिचार्डस्ची कलामीमांसा (नरहर कुरुंदकर)
- शांतिपर्वांतील कथा (स.मा गर्गे)
.