"बुधा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''बुधा नदी''' ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ती वडगाव मावळातील नवला... |
(काही फरक नाही)
|
२२:४४, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती
बुधा नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ती वडगाव मावळातील नवलाख उंब्रे येथे सुधा नदीला जाऊन मिळते. या सुधा आणि बुधा नद्यांच्या संगमावर एक बाराव्या शतकातील राम मंदिर आहे. सुधा नदीला बाराही महिने पाणी असते. ही नदी जाम्बोडे - सुदवडी- सुदुम्बरे - येलवाडी मार्गे वहात वहात देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.