"कनक रेळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिन... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. |
डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनी अट्टम नृत्यप्रराकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम् राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या. |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
२३:४८, ६ मार्च २०१३ ची आवृत्ती
डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनी अट्टम नृत्यप्रराकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम् राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या.
पुरस्कार
- कालिदास सन्मान
- संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड
- एम.एस. सुब्बलक्ष्मी ॲवॉर्ड
- मुंबई विद्यापीठाची डी,लिट.
- जीवनगौरव पुरस्कार
- नाट्य विहार ॲवॉर्ड
- कुलपती ऑफ मोहिनी अट्टम ॲवॉर्ड
- भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
- पुणे महापालिकेचा स्वरसागर संगीत पुरस्कार