"अपंग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे ३रे अखिल भ... |
(काही फरक नाही)
|
२२:३२, २५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे ३रे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन २९-३० डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
पहा : मराठी साहित्य संमेलने ; अखिल भारतीय अंध-अपंग साहित्य संमेलन