"पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२१: ओळ १२१:
|५६. ||कवी ग्रेस||२०११||वाऱ्याने हलते रान (ललित लेख संग्रह))
|५६. ||कवी ग्रेस||२०११||वाऱ्याने हलते रान (ललित लेख संग्रह))
|-
|-
|५७. ||जयंत पवार||२०१२||फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
| . || || ||
|-
|-
|५८. ||शारदा साठे||२०१२||पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी (अनुवादित)
| . || || ||
|-
|-
| . || || ||
| . || || ||
ओळ १३१: ओळ १३१:
| . || || ||
| . || || ||


|}
(अपूर्ण)


पहा : [[साहित्य अकादमी पुरस्कार]]
(अपूर्ण)

११:३४, २५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि त्यांचे पुरस्कार मिळालेले पुस्तक

अनुक्रमांक साहित्यिक वर्ष पुस्तकाचे नाव
१. लक्ष्मणशास्त्री जोशी १९५५ वैदिक संस्कृतीचा विकास
२. बाळ सीताराम मर्ढेकर १९५६ सौंदर्य आणि साहित्य
३. चिंतामण गणेश कोल्हटकर १९५८ बहुरूपी
४. गजान त्र्यंबक देशपांडे १९५९ भारतीय साहित्यशास्त्र
५ . विष्णु सखाराम खांडेकर १९६० यायाति
६. द.न. गोखले १९६१ डॉ. केतकर
८. पुरुषोत्तम यशवंत देशपांडे १९६२ अनामिकेची चिंतनिका
८. श्रीपाद ना.पेंडसे १९६३ रथचक्र
९. रणजित देसाई १९६४ स्वामी
१०. पु.ल.देशपांडे १९६५ व्यक्ती आणि वल्ली
११. त्र्यंबक शंकर शेजवलकर १९६६ शिवछत्रपति
१२. नारायण गोविंद कालेलकर १९६७ भाषा : इतिहास आणि भूगोल
१३. इरावती कर्वे १९६८ युगान्त
१४. श्रीनिवास नारायण बनहट्टी १९६९ नाट्याचार्य देवल
१५. न. र. फाटक १९७० आदर्श भारत सेवक
१६. दुर्गा भागवत १९७१ पैस
१७. गोदावरी परुळेकर १९७२ जेव्हा माणूस जागा होतो
१८. जी.ए. कुलकर्णी १९७३ काजळमाया
१९. वि.वा.शिरवाडकर १९७४ नटसम्राट
२०. रा भा. पाटणकर १९७५ सौंदर्य मीमांसा
२१. गो.नी.दांडेकर १९७६ स्मरणगाथा
२२. आत्माराम रावजी देशपांडे १९७७ दशपदी
२३. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर १९७८ नक्षत्रांचे देणे
२४. शरदचंद्र मुक्तिबोध १९७९ सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य
२५. मंगेश पाडगावकर १९८० सलाम
२६. लक्ष्मण माने १९८१ उपरा
२७. प्रभाकर पाध्ये १९८२ सौंदर्यानुभव
२८. व्यंकटेश माडगूळकर १९८३ सत्तांतर
२९. इंदिरा संत १९८४ गर्भरेशमी
३०. विश्राम बेडेकर १९८५ एक झाड आणि दोन पक्षी
३१. ना.घ.देशपांडे १९८६ खूणगाठी
३२. रा.चिं.ढेरे १९८७ श्री विठ्ठल: एक महासमन्वय
३३. लक्ष्मण गायकवाड १९८८ उचल्या
३४. प्रभाकर उर्ध्वरेषे १९८९ हरवलेले दिवस
३५. आनंद यादव १९९० झोंबी
३६. भालचंद्र नेमाडे १९९१ टीका स्वयंवर
३७. विश्वास पाटील १९९२ झाडाझडती
३८. विजया राजाध्यक्ष १९९३ मर्ढेकरांची कविता
३९. दिलीप पुरुषोत्तम चित्रे १९९४ एकूण कविता-१
४०. नामदेव कांबळे १९९५ राघववेळ
४१. गंगाधर गाडगीळ १९९६ एका मुंगीचे महाभारत
४२. म.वा.धोंड १९९७ ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
४३. सदानंद मोरे १९९८ तुकाराम दर्शन
४४. रंगनाथ पठारे १९९९ ताम्रपट
४५. ना.धों.महानोर २००० पानझड
४६. राजन गवस २००१ तणकट
४७. महेश एलकुंचवार २००२ युगान्त
४८. त्र्यंबक विनायक सरदेशमुख २००३ डांगोरा एका नगरीचा
४९. सदानंद देशमुख २००४ बारोमास
५०. अरुण कोलटकर २००५ भिजकी वही
५१. आशा बगे २००६ भूमी
५२. गो.म.पवार २००७ विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
५३. श्याम मनोहर २००८ श्याम मनोहर
५४. वसंत आबाजी डहाके २००९ चित्रलिपी (काव्यसंग्रह)
५५. सरोज देशपांडे २०१० अशी काळवेळ (अनुवादित)
५६. कवी ग्रेस २०११ वाऱ्याने हलते रान (ललित लेख संग्रह))
५७. जयंत पवार २०१२ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
५८. शारदा साठे २०१२ पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी (अनुवादित)
.
.
.

(अपूर्ण)

पहा : साहित्य अकादमी पुरस्कार