"ओबीसी धम्मपरिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सत्यशोधक ओबीसी परिषद या संस्थेतर्फे तिसरी ओबीसी महाधम्मपरिषद ...
(काही फरक नाही)

१७:४८, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

सत्यशोधक ओबीसी परिषद या संस्थेतर्फे तिसरी ओबीसी महाधम्मपरिषद पुण्यात ६ जानेवारी २०१३ रोजी होणार आहे. उद्‍घाटक - डॉ आ.ह.साळुंखे. परिषदेला राजा धाले उपस्थित राहणार आहेत.

या पूर्वीच्या धम्मपरिषदा

पहा : महाराष्ट्रातील परिषदा