"सुरेश द्वादशीवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. '''सुरेश द्वादशीवार''' हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. त... |
(काही फरक नाही)
|
२३:०३, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
प्रा. सुरेश द्वादशीवार हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या तांदळा, राजधर्म व हाकुमी या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत.
त्यांना नुकताच विदर्भ साहित्य संघाचा कादंबरी वाङ्मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.