"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नृत्यांच्य साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला न... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. |
|||
==त्यांपैकी काही नृत्यनाटिका== |
==त्यांपैकी काही नृत्यनाटिका== |
||
* महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखक विजयकुमार गवई |
* महामानव डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी{यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात. |
||
* नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या [[रुक्मिणी स्वयंवर]] नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता. |
|||
{{अपूर्ण}} |
{{अपूर्ण}} |
१९:२५, १ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात.
त्यांपैकी काही नृत्यनाटिका
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखक विजयकुमार गवई. सादरकर्ते : नंदकिशोर कल्चरल सोसायटी{यमुनानगर, निगडी- पुणे). दिग्दर्शक : नंदकिशोर कपोते. इ.स. १९९१पासून या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात.
- नालंदा नृत्यकला विद्यालयाच्या त्रिदशकपूर्तिनिमित्ते नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांनी रचलेल्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या मराठी नृत्यनाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग ५-२-२००३ रोजी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झाला होता.