"नृत्यनाटिका (बॅले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नृत्यांच्य साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला न... |
(काही फरक नाही)
|
००:०६, १ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
नृत्यांच्य साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात.
त्यांपैकी काही नृत्यनाटिका
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखक विजयकुमार गवई