"महाराष्ट्रातील विविध परिषदांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: परिषद म्हणजे इंग्रजीत काउन्सिल. धर्म, शिक्षण, साहित्य, भूगोल विज... |
(काही फरक नाही)
|
००:१६, ३० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
परिषद म्हणजे इंग्रजीत काउन्सिल. धर्म, शिक्षण, साहित्य, भूगोल विज्ञान अशा प्रकारच्या एखाद्या विषयाच्या अनुषंगाने समाजकार्यासाठी बनलेल्या आणि थोडेच सभासद असलेल्य समितीला परिषद म्हणतात.
महाराष्ट्रात अशा असंख्य परिषदा आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी खालील यादी उपयुक्त ठरावी. काही परिषदांचे अधिवेशन दरवर्षी भरते. मात्र, असे अधिवेशन अनेक वर्षांतून एकदाच भरल्याचीही उदाहरणे आहेत. :-
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : ही विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली राजकीय संघटना असलेल्या भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे.
- औरंगाबाद शहर कुस्तीगीर परिषद
- कोकण मराठी साहित्य परिषद :
- चिपळूण नगर परिषद
- जिल्हा क्रीडा परिषद जालना, नागपूर, मुंबई, सातारा :
- जिल्हा परिषद :
- दलित समाज विकास परिषद :
- पत्रकार परिषद (वार्ताहर परिषद)
- पश्चिम घाट परिषद :
- मराठा आरक्षण संघर्ष परिषद
- मराठी अभ्यास परिषद
- मराठी विज्ञान परिषद
- महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद:
- महाराष्ट्र कृषि शिक्ल्षण आणि संशोधन परिषद :
- डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
- महाराष्ट्र तत्त््वज्ञान परिषद :
- महाराष्ट्र परिचारिका परिषद (MNC)
- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद :
- महाराष्ट्र मंत्रिपरिष्द (मंत्रिमंडळ)
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT)
- महाराष्ट्र साहिर्त्य परिषद :
- रक्तदान परिषद ((MSBTC)
- राज्य ग्रंथालय परिषद :
- राज्यस्तरीय अपंग परिषद :
- विद्यार्थी परिष्द : ही शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांची समिती असते.
- विधान परिषद :
- वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद:
- संगीत रंगभूमि परिषद :