Jump to content

"महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ;महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव): * आंबोली ...
(काही फरक नाही)

१४:२२, २४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
  • आंबोली (सिंधुदुर्ग)
  • खंडाळा (पुणे)
  • चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
  • जव्हार (ठाणे)
  • तोरणमाळ (नंदुरबार)
  • पन्हाळा (कोल्हापूर)
  • पाचगणी (सातारा)
  • भिमाशंकर (पुणे)
  • महाबळेश्वर (सातारा)
  • माथेरान (रायगड)
  • मोखाडा (ठाणे)
  • म्हैसमाळ (औरंगाबाद)
  • येडशी (उस्मानाबाद)
  • रामटेक (नागपूर)
  • लोणावळा (पुणे)
  • सूर्यामाळ (ठाणे)