"दिवाळी अंक २०१२" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: २०१२च्या दिवाळीत ८००हून अधिक मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध झाले आहे... |
(काही फरक नाही)
|
००:४९, १५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
२०१२च्या दिवाळीत ८००हून अधिक मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी काही दिवाळी अंकांची ही यादी. कंसात संपादकाचे नाव :-
अ ते अं
- ॲग्रोवन (?)
- आपलं महानगर (वृंदा बाळ)
- आपले छंद (दिनकर शिलेदार) --किंमत २००रुपये.
क ते ग
- कथाश्री(अशोक लेले)
- कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी)
- काव्यसृष्टी (?)
- किशोर (सर्जेराव जाधव)
- ग्रहवेध (डॉ. उदय मुळगुंद)
च ते झ
- चिंतन आदेश (अभिनंदन थोरात)
- छोट्यांचा आवाज (वैशाली मेहेत्रे)
ट ते ण
- डहाळी-चंद्रविषयक (ऋचा घाणेकर)
त ते न
- तारांगण (मंदार जोशी)
प ते म
- पासवर्ड (सुहास कुलकर्णी)
- पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी)
- पुरुष उवाच (डॉ. गीताली वि.मं., डॉ. मुकुंद किर्दत)
- प्रीमियर (सहसंपादिका वैदेही कणेकर)
- मनशक्ती (विद्या देशपांडे)
- महाराष्ट्र टाइम्स (अशोक पानवलकर)
- मार्मिक (बाळ ठाकरे)
य ते ज्ञ
- युवा अक्षर (?)
- लोकसेवा (डॉ. अ.ल. देशमुख)
- वास्तुसंस्कृती (?)
- विश्रांती (नीलिमा शिकारखाने)
- शतायुषी (डॉ. अरविंद संगमनेरकर)
- सत्याग्रही विचारधारा (डॉ. कुमार सप्तर्षी)
- संवेदना (डॉ. माधवी वैद्य?)
- साहित्य चपराक (घनश्याम पाटील)
- साहित्य शिवार (जयराम देसाई)
- हंस (आनंद अंतरकर)