Jump to content

"दोहा (छंद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
तेरी मुरली मन हरो,

तेरी मुरली मन हरो,

घर अँगना न सुहाय॥
घर अँगना न सुहाय॥

[[सोरठा]]चे उदाहरण -

जो सुमिरत सिधि होय,

गननायक करिबर बदन।

करहु अनुग्रह सोय,

बुद्धि रासि सुभ गुन सदन॥

००:१४, ६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

दोहा हा हिंदी काव्यरचनेतील एक अर्धसम मात्राछंद आहे. दोह्यामध्ये चार चरण असून विषम क्रमांकाच्या चरणांमध्ये १३ आणि सम क्रमांकाच्या चरणांत ११ मात्रा असतात. विषम चरणाच्या सुरुवातीला ’ज‘गण ( । ऽ ।-- लघुगुरुलघु ) असू नये. सम चरणातील शेवटून दुसरे अक्षर गुरु आणि शेवटचे अक्षर लघु असणे आवश्यक आहे.

सोरठा हा छंद दोह्याच्या अगदी विरुद्ध असतो. त्याच्या विषम क्रमांकाच्या ओळीत ११ आणि सम क्रमांकाच्या ओळीत १३ मात्रा असतात.

दोह्याचे उदाहरण -

मुरली वाले मोहना,
मुरली नेक बजाय ।
तेरी मुरली मन हरो,
घर अँगना न सुहाय॥

सोरठाचे उदाहरण -

जो सुमिरत सिधि होय,
गननायक करिबर बदन।
करहु अनुग्रह सोय,
बुद्धि रासि सुभ गुन सदन॥