Jump to content

"मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==स्थापना== ==उद्देश== ==इतिहास== ==कारकीर्द== ==पुरस्कार== चेंबरचे अध्यक...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ७: ओळ ७:
==कारकीर्द==
==कारकीर्द==


==पुरस्कार==
==[[पुरस्कार]]==
चेंबरचे अध्यक्ष एस. के. जैन आणि महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी बुधवारी चेंबरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध औद्योगिक पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ९१ उद्योजकांनी या पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर केल्या होत्या. मारिको लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्ष मारिवाला यांच्या हस्ते १९-१०-२०१२ रोजी हे पुरस्कार दिले गेले. दरवर्षी औद्योगिक नावीन्यपूर्ण काम किंवा संशोधनासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कार देते. हे पुरस्कार ज्यांना मिळाले आशा काही व्यक्ती किंवा कंपन्या :
चेंबरचे अध्यक्ष एस. के. जैन आणि महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी बुधवारी चेंबरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध औद्योगिक [[पुरस्कार|पुरस्कारांची]] घोषणा केली. यंदा ९१ उद्योजकांनी या [[पुरस्कार|पुरस्कारासाठी]] प्रवेशिका सादर केल्या होत्या. मारिको लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्ष मारिवाला यांच्या हस्ते १९-१०-२०१२ रोजी हे [[पुरस्कार]] दिले गेले. दरवर्षी औद्योगिक नावीन्यपूर्ण काम किंवा संशोधनासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स [[पुरस्कार]] देते. हे [[पुरस्कार]] ज्यांना मिळाले आशा काही व्यक्ती किंवा कंपन्या :
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा २०१२ सालचा जी. एस. पारखे औद्योगिक पुरस्कार पुण्यातील ॲक्वा कन्सेप्टचे शिरीष पटवर्धन यांच्या "इव्हालॅक' या नावीन्यपूर्ण उत्पादनास जाहीर झाला आहे. ’इव्हॉलॉक' एस.आर.पी. फिल्मच्या वापराने, साठवलेल्या पाण्याच्या वेगाने होणारे बाष्पीभवन ३६ टक्के कमी करता येणे शक्‍य झाले आहे.
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा २०१२ सालचा जी. एस. पारखे औद्योगिक [[पुरस्कार]] पुण्यातील ॲक्वा कन्सेप्टचे शिरीष पटवर्धन यांच्या "इव्हालॅक' या नावीन्यपूर्ण उत्पादनास जाहीर झाला आहे. ’इव्हॉलॉक' एस.आर.पी. फिल्मच्या वापराने, साठवलेल्या पाण्याच्या वेगाने होणारे बाष्पीभवन ३६ टक्के कमी करता येणे शक्‍य झाले आहे.
* नवे उत्पादन आणि त्याच्या रचनेसाठी देण्यात येणाऱ्या "हरी मालिनी जोशी पुरस्कार' सांगलीच्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील (बाश्को)बॅश्‍को इंजिनिअरिंगच्या शेखर कोरे यांना दिला गेला.
* नवे उत्पादन आणि त्याच्या रचनेसाठी देण्यात येणाऱ्या "हरी मालिनी जोशी [[पुरस्कार]]' सांगलीच्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील (बाश्को)बॅश्‍को इंजिनिअरिंगच्या शेखर कोरे यांना दिला गेला.
* चिन्मय देवधर या तरुण उद्योजकालाही त्याच्या ’ड्युएल फंक्‍शन ५ मिलिमीटर लॅप्रोस्कोपिक सर्जिकल इन्स्ट्रुमेन्टच्या' निर्मितीसाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
* चिन्मय देवधर या तरुण उद्योजकालाही त्याच्या ’ड्युएल फंक्‍शन ५ मिलिमीटर लॅप्रोस्कोपिक सर्जिकल इन्स्ट्रुमेन्टच्या' निर्मितीसाठी विशेष [[पुरस्कार|पुरस्काराने]] गौरविण्यात आले आहे.
* महिलांसाठी असलेल्या ’रमाबाई अनंत जोशी पुरस्कारा'साठी पुण्याच्या मेलुक्‍स कंट्रोल गिअर्सच्या मानसी बिडकर यांना दिला गेला आहे. त्यांनी विजेची बचत करण्यास मदत करणाऱ्या एलईडी एनर्जी फिक्चर्स, एलईडी ड्रायव्हर्सची निर्मिती केली आहे. असाच एक पुरस्कार फ्ल्युएंट सर्व्हिसेसच्या मुग्धा चांदकर व अनुपमा टिळक यांना दिला गेला आहे.
* महिलांसाठी असलेल्या ’रमाबाई अनंत जोशी’ [[पुरस्कार]] पुण्याच्या मेलुक्‍स कंट्रोल गिअर्सच्या मानसी बिडकर यांना दिला गेला आहे. त्यांनी विजेची बचत करण्यास मदत करणाऱ्या एलईडी एनर्जी फिक्चर्स, एलईडी ड्रायव्हर्सची निर्मिती केली आहे. असाच एक [[पुरस्कार]] फ्ल्युएंट सर्व्हिसेसच्या मुग्धा चांदकर व अनुपमा टिळक यांना दिला गेला आहे.
* सामाजिक बांधिलकीच्या कामाबद्दल उद्योगांना देण्यात येणारा बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट पुरस्कार टाटा मोटर्सला, तर अशाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण कामासाठीचा पुरस्कार प्राज इंडस्ट्रीजला दिला गेला.
* सामाजिक बांधिलकीच्या कामाबद्दल उद्योगांना देण्यात येणारा बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट [[पुरस्कार]] टाटा मोटर्सला, तर अशाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण कामासाठीचा [[पुरस्कार]] प्राज इंडस्ट्रीजला दिला गेला.
* सामाजिक बांधिलकीच्या कामासाठी लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारा ’मराठा चेंबर व बी. जी. देशमुख पुरस्कार' एक्‍स्पोन्शिअल इंजिनिअरिंगला दिला.
* सामाजिक बांधिलकीच्या कामासाठी लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारा ’मराठा चेंबर व बी. जी. देशमुख [[पुरस्कार]]' एक्‍स्पोन्शिअल इंजिनिअरिंगला मिळाला आहे.
* प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांकरिता देण्यात येणारा मराठा चेंबर आणि डॉ. आर. जे. राठी पुरस्कार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पाला, तर या क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी उत्तेजनार्थ म्हणून रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवरलाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
* प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांकरिता देण्यात येणारा मराठा चेंबर आणि डॉ. आर. जे. राठी [[पुरस्कार]] रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पाला, तर या क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी उत्तेजनार्थ म्हणून रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवरलाही [[पुरस्कार|पुरस्काराने]] गौरविण्यात आले.

२०:१७, १९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

स्थापना

उद्देश

इतिहास

कारकीर्द

चेंबरचे अध्यक्ष एस. के. जैन आणि महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी बुधवारी चेंबरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध औद्योगिक पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ९१ उद्योजकांनी या पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर केल्या होत्या. मारिको लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्ष मारिवाला यांच्या हस्ते १९-१०-२०१२ रोजी हे पुरस्कार दिले गेले. दरवर्षी औद्योगिक नावीन्यपूर्ण काम किंवा संशोधनासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पुरस्कार देते. हे पुरस्कार ज्यांना मिळाले आशा काही व्यक्ती किंवा कंपन्या :

  • मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा २०१२ सालचा जी. एस. पारखे औद्योगिक पुरस्कार पुण्यातील ॲक्वा कन्सेप्टचे शिरीष पटवर्धन यांच्या "इव्हालॅक' या नावीन्यपूर्ण उत्पादनास जाहीर झाला आहे. ’इव्हॉलॉक' एस.आर.पी. फिल्मच्या वापराने, साठवलेल्या पाण्याच्या वेगाने होणारे बाष्पीभवन ३६ टक्के कमी करता येणे शक्‍य झाले आहे.
  • नवे उत्पादन आणि त्याच्या रचनेसाठी देण्यात येणाऱ्या "हरी मालिनी जोशी पुरस्कार' सांगलीच्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील (बाश्को)बॅश्‍को इंजिनिअरिंगच्या शेखर कोरे यांना दिला गेला.
  • चिन्मय देवधर या तरुण उद्योजकालाही त्याच्या ’ड्युएल फंक्‍शन ५ मिलिमीटर लॅप्रोस्कोपिक सर्जिकल इन्स्ट्रुमेन्टच्या' निर्मितीसाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • महिलांसाठी असलेल्या ’रमाबाई अनंत जोशी’ पुरस्कार पुण्याच्या मेलुक्‍स कंट्रोल गिअर्सच्या मानसी बिडकर यांना दिला गेला आहे. त्यांनी विजेची बचत करण्यास मदत करणाऱ्या एलईडी एनर्जी फिक्चर्स, एलईडी ड्रायव्हर्सची निर्मिती केली आहे. असाच एक पुरस्कार फ्ल्युएंट सर्व्हिसेसच्या मुग्धा चांदकर व अनुपमा टिळक यांना दिला गेला आहे.
  • सामाजिक बांधिलकीच्या कामाबद्दल उद्योगांना देण्यात येणारा बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट पुरस्कार टाटा मोटर्सला, तर अशाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण कामासाठीचा पुरस्कार प्राज इंडस्ट्रीजला दिला गेला.
  • सामाजिक बांधिलकीच्या कामासाठी लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारा ’मराठा चेंबर व बी. जी. देशमुख पुरस्कार' एक्‍स्पोन्शिअल इंजिनिअरिंगला मिळाला आहे.
  • प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांकरिता देण्यात येणारा मराठा चेंबर आणि डॉ. आर. जे. राठी पुरस्कार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पाला, तर या क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी उत्तेजनार्थ म्हणून रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवरलाही पुरस्काराने गौरविण्यात आले.