"अशोक पत्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
'''अशोक पत्की''' हे संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. ११५ मराठी चित्रपट, २५0च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत. |
'''अशोक पत्की''' हे संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. ११५ मराठी चित्रपट, २५0च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत. |

==अशोक पत्की |
==अशोक पत्की यांच्या गीतबद्ध झालेल्या कविता== |

* ’सप्तसूर माझे‘ हे मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले आत्मचरित्र |

* अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता |

* तू सप्तसूर माझे : तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा । गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा |

१.

तू '''सप्तसूर माझे''' तू श्वास अंतरीचा

गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

==शीर्षकगीते== |

जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे

माझे मला आले हसू आकाश झाले ठेंगणे

निमिषात सारे संपले हुंकार ये प्रितीचा

गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अनेक गीतांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. अशा काही मालिकांची नावे आणि त्यातल्या शीर्षकगीताची पहिली ओळ : - |

तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या

माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या

हे हासणे अन् लाजणे हा खेळ ऊन पावसाचा

गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा |

* अधांतर : नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंबर्यावरी.....मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल |

२.

पडत, अधांतर |

* अनुपमा : दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती |

ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते

* अभिलाषा : आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा । स्वप्नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा |

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

* अवघाचि संसार : मन माझे मोरपिशी स्वप्न जणू । मन माझे शिशिरातील इंद्रधनू |

'''राधा ही बावरी''', हरीची राधा ही बावरी !

* अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता |

* आभाळमाया : जडतो तो जीव । लागते ती आस । बुडतो तो सूर्य ।उरे तो आभास |

* आम्ही सारे खवैय्ये : आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे...आम्ही सारे खवय्ये |

* गोट्या : बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत । कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात? |

* जिवलगा : खुणावते आडुनिया एक मोरपिशी स्वप्न-सय....कधी येशिल येशिल जिवलगा जिवलगा |

* तुझ्याविना हे चांदणे हर्ष घेऊन आले । कवडसे हवेसे उधळीत आले |

* बंधन : नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते । वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते |

* मानसी : कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी । सार्या सख्या सजणींचे मन मानसी.. मानसी |

* मोगरा फुलला : दवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला । आज अशी मी मला गवसले- मोगरा फुलला |

* या सुखांनो या : तांबडं फुटलं आभाळ भरलं । मायेचं सूखही त्यातच दडलं । ...या सुखांनो या |

* वादळवाट : थोडी सागर निळाई थोडे शंख नि शंपले। कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले । |

....कधी धूसर धूसर एक वादळाची वाट |

* सोनियाचा उंबरा : सोनियाच्या उंबऱ्यात प्रकाशाची उधळण | तुम्हांसाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण |

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना

चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना

हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई

हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती

तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती

* ’सप्तसूर माझे‘(आत्मचरित्र) प्रकाशक: मनोविकास प्रकाशन |

हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई

हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ! |

२१:०२, १७ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
अशोक पत्की हे संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. ११५ मराठी चित्रपट, २५0च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ या हिंदी चित्रपटांची गाणी त्यांनी केली. पण, ती त्यांच्या नावावर नाहीत.
अशोक पत्की यांच्या गीतबद्ध झालेल्या कविता
- अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता
- तू सप्तसूर माझे : तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा । गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा
- राधा ही बावरी हरीची : रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते... राधा ही बावरी हरीची
शीर्षकगीते
दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अनेक गीतांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. अशा काही मालिकांची नावे आणि त्यातल्या शीर्षकगीताची पहिली ओळ : -
- अधांतर : नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंबर्यावरी.....मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल
पडत, अधांतर
- अनुपमा : दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
- अभिलाषा : आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा । स्वप्नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा
- अवघाचि संसार : मन माझे मोरपिशी स्वप्न जणू । मन माझे शिशिरातील इंद्रधनू
- अस्मिता : सावलीही अशात हसते । ठावठिकाणा माझा पुसते । मीच मला मग शोधत बसत...अस्मिता अस्मिता
- आभाळमाया : जडतो तो जीव । लागते ती आस । बुडतो तो सूर्य ।उरे तो आभास
- आम्ही सारे खवैय्ये : आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे...आम्ही सारे खवय्ये
- गोट्या : बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत । कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?
- जिवलगा : खुणावते आडुनिया एक मोरपिशी स्वप्न-सय....कधी येशिल येशिल जिवलगा जिवलगा
- तुझ्याविना हे चांदणे हर्ष घेऊन आले । कवडसे हवेसे उधळीत आले
- बंधन : नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते । वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते
- मानसी : कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी । सार्या सख्या सजणींचे मन मानसी.. मानसी
- मोगरा फुलला : दवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला । आज अशी मी मला गवसले- मोगरा फुलला
- या सुखांनो या : तांबडं फुटलं आभाळ भरलं । मायेचं सूखही त्यातच दडलं । ...या सुखांनो या
- वादळवाट : थोडी सागर निळाई थोडे शंख नि शंपले। कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले ।
....कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
- सोनियाचा उंबरा : सोनियाच्या उंबऱ्यात प्रकाशाची उधळण | तुम्हांसाठी घेऊन आलो काळजाचं निरूपण
अशोक पत्की यांचे अन्य लेखन
- ’सप्तसूर माझे‘(आत्मचरित्र) प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |