Jump to content

"शिराळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
|population_total_cite =
|population_total_cite =
|क्षेत्रफळ=
|क्षेत्रफळ=
|समुद्र सपाटीपासून उंची=५९४ मि (१,९४९ फुट)
|समुद्र सपाटीपासून उंची=५९४ मीटर (१,९४९ फूट)
|जनगणना_वर्ष=([[इ.स. २००१|२००१]])
|जनगणना_वर्ष=([[इ.स. २००१|२००१]])
|जवळचे शहर=कोल्हापूर
|जवळचे शहर=कोल्हापूर
ओळ १६: ओळ १६:
|दूरध्वनी_कोड=०२३४५
|दूरध्वनी_कोड=०२३४५
|पोस्टल_कोड=४१५-४०८
|पोस्टल_कोड=४१५-४०८
|आरटीओ_कोड=MH-१०
|आरटीओ_कोड=MH-10
|निर्वाचित_प्रमुख_नाव=
|निर्वाचित_प्रमुख_नाव=
|निर्वाचित_पद_नाव=
|निर्वाचित_पद_नाव=
ओळ २४: ओळ २४:
}}
}}
== शिराळा गाव स्थान ==
== शिराळा गाव स्थान ==
शिराळा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. पासून १५ कि.मी. अंतरावर (म्हणजेच पेठ नाक्यापासून) आहे. मुंबई पासून ३५० कि.मी. आणि कोल्हापूर पासून ५५ कि.मी. एवढे अंतर आहे.
शिराळा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४वरील पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. ते मुंबई पासून ३५० किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.


== भौगोलिक ==
== भौगोलिक ==
शिराळा हे डोंगराळ भागातील असून गावाची रचनाही चढवरती आहे. मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान. मोरणा धरण हे शिराळा गावकर्यांचा पाण्याचा स्त्रोत. गावाच्या मध्य भागातून ओढा जातो आणि बाहेरून मोरणा नदी या दोन्हीचा संगम गोरक्षनाथांच्या मंदिरा जवळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढ‍उतारावरती आहे. मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान या गावाचे आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणाऱ्या मोरणा नदीचा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.


== धार्मिक ==
== धार्मिक ==
ओळ ४३: ओळ ४३:
* नृसिंह मंदिर
* नृसिंह मंदिर


==== जाती आडनावे ====
==== गावात रहिवाश्यांची जातिनिहाय आडनावे ====
* मराठा - गावचे इनामदार देशमुख, शिंदे सरकार, देशमुख पाटील, शिंदे, गायकवाड, नाईक, पवार, खबाले, उबाळे, थोरबोले, निकम, शेळके, नांगरे, नलवडे, पाटील, कोतवाल, सुरले, घोडे, यादव, इंगवले, दुबुले, मुळीक, कदम, शेणेकर, सुर्वे, कुरणे, थोरात, धुमाळ, काळे, भोसले, .
* मराठा - इंगवले, इनामदार देशमुख, उबाळे, कदम, काळे, कुरणे, कोतवाल, खबाले, गायकवाड, घोडे, थोरबोले, थोरात, दुबुले, देशमुख पाटील, धुमाळ, नलवडे, नाईक, नांगरे, निकम, पवार, पाटील, भोसले, मुळीक, यादव, शिंदे, शिंदे सरकार, शेणेकर, शेळके, सुरले, सुर्वे, इत्यादी.
* ब्राह्मण - अनगळ, इनामदार, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, नवांगुळ, बिळासकर, महाजन, हसबनीस, इत्यादी.
* ब्राह्मण - जोशी, हसबनीस, महाजन, कुलकर्णी, अनगळ, बिळासकर, इनामदार, नवांगुळ, देशपांडे, ई...
* बलुतेदार - आवटे, इंगवले, कबाडे, कांबळे, कार्वेकर, काशीद, कासार, कुंभार, खुर्द, गरगटे, गोसावी, घाडगे, चित्तूरकर, टिळे, तेली, दिवटे, देसाई, परीट, पोटे, बांदल, भोगावकर, माळी, मिरजकर, मुंडे, मुळे, यादव, रसाळ, लोहार, वडार, शेटे, सवाईराम, सातपुते, साळवी, सुतार, सोनटक्के, इत्यादी.
* बलुतेदार - सोनटक्के, दिवटे, शेटे, कबाडे, कार्वेकर, चीत्तुरकर, मिरजकर, भोगावकर, आवटे, तेली, मुळे, टिळे, यादव, काशीद, खुर्द, पोटे, सवाईराम, बांदल, लोहार, सुतार, कुंभार, इंगवले, साळवी, कासार, गरगटे, कांबळे, सातपुते, रसाळ, परीट, घाडगे, माळी, गोसावी, देसाई, वडार, ई.
* मुस्लीम - मुल्ला, मोमीन, शेख, दिवाण, मुजावर, पिरजादे, काझी, पठाण, आत्तार, नदाफ, मणेर, मुंडे, सय्यद, .
* मुसलमान - आत्तार, काझी, दिवाण, नदाफ, पठाण, पिरजादे, मणेर, मुजावर, मुल्ला, मोमीन, शेख, सय्यद, इत्यादी.
* इतर - आंबर्डेकर, आलेकर, उजगरे, ओसवाल, कनोजे, काकडे, कानकात्रे, कुऱ्हाडे, कोळी, कोळेकर, खिंवसरा, गाढवे, गांधी, घाशी, चव्हाण, चिकुर्डेकर, जाधव, डांगे, त्रिपाठी, दिलवाले, देशमाने, धस, नलावडे, पटेल, परदेशी, पवळ, पारेख, बांदिवडेकर, बिचकर, भालेकर, रणदिवे, विभूते, शहा, सरकाळे, सावंत, सूर्यवंशी, हिरवाडेकर, इत्यादी.
* ईतर - परदेशी, बांदिवडेकर, भालेकर, नलावडे, चिकुर्डेकर, शहा, खिवेसेरा, ओसवाल, गांधी, दिलवाले, पारेख, उजगरे, कुर्र्हाडे, त्रिपाठी, जाधव, हिरवाडेकर, धस, गाढवे, विभूते, आंबर्डेकर, कोळी, कोळेकर, सूर्यवंशी, घाशी, सरकाळे, पवळ, पटेल, सावंत, काकडे, डांगे, चव्हाण, देशमाने, आलेकर, बिच्कर, कनोजे, कानकात्रे, रणदिवे, ई.


== ऐतिहासिक ==
== ऐतिहासिक ==
ओळ ५५: ओळ ५५:


== औद्योकिक ==
== औद्योकिक ==
शिराळा MIDC मध्ये औद्योकिक प्रगती सुरु असून हि 'd' zone MIDC असल्यामुळे येथे भरपूर कंपन्या सुरु झाल्या आहेत त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रामुख्याने इथे गारमेंट उद्योग, दुध संघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बोन उद्योग, bio fuel , अशा अनेक कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत.
शिराळा MIDC मध्ये औद्योगिiक प्रगती सुरू आहे. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत.
तसेच 'विराज अल्कोहोल' हि सुद्धा मोठी कंपनी असून इथेही बर्याच लोकांना रोजगार मिळाला आहे.
तसेच 'विराज अल्कोहोल' हीसुद्धा एक मोठी कंपनी असून इथेही बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे.


== महत्वाच्या व्यक्ती ==
== महत्वाच्या व्यक्ती ==
ओळ ७९: ओळ ७९:


== वैशिष्ट्य ==
== वैशिष्ट्य ==
हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे[] जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे<sup></sup> जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

१३:३८, १६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

शिराळा
जिल्हा सांगली जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या (शहर) २८,६७९
(२००१)
दूरध्वनी संकेतांक ०२३४५
टपाल संकेतांक ४१५-४०८
वाहन संकेतांक MH-10
संकेतस्थळ http://www.sangli.nic.in

शिराळा गाव स्थान

शिराळा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४वरील पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. ते मुंबई पासून ३५० किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.

भौगोलिक

शिराळा हे डोंगराळ भागात असून गावाची रचनाही चढ‍उतारावरती आहे. मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे छान हवामान या गावाचे आहे. गावाला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणाऱ्या मोरणा नदीचा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झालेला आहे.

धार्मिक

मंदिरे

  • ग्रामदैवत अंबामाता मंदिर
  • समर्थ स्थापित मारुती मंदिर
  • गोरक्षनाथ मंदिर
  • महादेव मंदिर
  • राम मंदिर
  • गणपती मंदिर
  • शनिदेव मंदिर
  • गुरुदेव दत्त मंदिर
  • लक्ष्मी नारायण मंदिर
  • विठ्ठल रुक्मिणी मंदिर
  • नृसिंह मंदिर

गावात रहिवाश्यांची जातिनिहाय आडनावे

  • मराठा - इंगवले, इनामदार देशमुख, उबाळे, कदम, काळे, कुरणे, कोतवाल, खबाले, गायकवाड, घोडे, थोरबोले, थोरात, दुबुले, देशमुख पाटील, धुमाळ, नलवडे, नाईक, नांगरे, निकम, पवार, पाटील, भोसले, मुळीक, यादव, शिंदे, शिंदे सरकार, शेणेकर, शेळके, सुरले, सुर्वे, इत्यादी.
  • ब्राह्मण - अनगळ, इनामदार, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, नवांगुळ, बिळासकर, महाजन, हसबनीस, इत्यादी.
  • बलुतेदार - आवटे, इंगवले, कबाडे, कांबळे, कार्वेकर, काशीद, कासार, कुंभार, खुर्द, गरगटे, गोसावी, घाडगे, चित्तूरकर, टिळे, तेली, दिवटे, देसाई, परीट, पोटे, बांदल, भोगावकर, माळी, मिरजकर, मुंडे, मुळे, यादव, रसाळ, लोहार, वडार, शेटे, सवाईराम, सातपुते, साळवी, सुतार, सोनटक्के, इत्यादी.
  • मुसलमान - आत्तार, काझी, दिवाण, नदाफ, पठाण, पिरजादे, मणेर, मुजावर, मुल्ला, मोमीन, शेख, सय्यद, इत्यादी.
  • इतर - आंबर्डेकर, आलेकर, उजगरे, ओसवाल, कनोजे, काकडे, कानकात्रे, कुऱ्हाडे, कोळी, कोळेकर, खिंवसरा, गाढवे, गांधी, घाशी, चव्हाण, चिकुर्डेकर, जाधव, डांगे, त्रिपाठी, दिलवाले, देशमाने, धस, नलावडे, पटेल, परदेशी, पवळ, पारेख, बांदिवडेकर, बिचकर, भालेकर, रणदिवे, विभूते, शहा, सरकाळे, सावंत, सूर्यवंशी, हिरवाडेकर, इत्यादी.

ऐतिहासिक

राजकीय

शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती- शिवाजीराव देशमुख (सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र), सत्यजित देशमुख (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस), मानसिंगराव नाईक (आमदार, शिराळा विधानसभा मतदार संघ), शिवाजीराव नाईक (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), जयवंतराव देशमुख (तालुकाध्यक्ष - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), राजवर्धन देशमुख (शिराळा गावाचे युवा नेतृत्व) वगैरे.

औद्योकिक

शिराळा MIDC मध्ये औद्योगिiक प्रगती सुरू आहे. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत. तसेच 'विराज अल्कोहोल' हीसुद्धा एक मोठी कंपनी असून इथेही बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे.

महत्वाच्या व्यक्ती

राजकीय
  • मानसिंगराव नाईक (आमदार)
  • देवेंद्र पाटील (सरपंच)
  • सुनील कवठेकर (उप सरपंच)
सामाजिक
  • जयवंतराव देशमुख (तालुकाध्यक्ष - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान)
  • व्यंकटेश हसबनीस (चेअरमन - higher education society)
  • बंडोपंत दिगवडेकर (सर)
  • सामाजिक कार्यकर्ते - राजवर्धन देशमुख.
शासकीय
  • तहसीलदार - विजया जाधव
  • फौजदार -
  • तलाठी -
  • ग्रामसेवक -
  • सरपंच - देवेंद्र पाटील
  • पोलीस पाटील - नितीन खुर्द

वैशिष्ट्य

हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.