"शरदिंदू बंदोपाध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २१: | ओळ २१: | ||
* उपसंहार |
* उपसंहार |
||
* कहे कवी कालिदास |
* कहे कवी कालिदास |
||
* कलेर मंदिर (ऐतिहासिक कादंबरी) |
* कलेर मंदिर (कलेचे मंदिर-ऐतिहासिक कादंबरी) |
||
* खूंजी खूंजी नारी |
* खूंजी खूंजी नारी |
||
* |
* गौड मल्लार(आधीचे नाव -मौरी नोदिर तीरे)(ऐतिहासिक कादंबरी) |
||
* चालनार चंदा |
* चालनार चंदा |
||
* चित्रचोर (व्योमकेश कथा) |
* चित्रचोर (व्योमकेश कथा)(छायाचित्र चोरणारा) |
||
* चोरावाली |
* चोरावाली |
||
* छूया चंदन |
* छूया चंदन |
||
* तिमि संध्यार मेघ |
* तिमि संध्यार मेघ |
||
* तुंगभद्रार तीरे |
* तुंगभद्रार तीरे |
||
* दुर्गरहस्य |
|||
* दुर्गारहस्य |
|||
* दुष्टचक्र |
* दुष्टचक्र |
||
* न्हेयलिर चंदा |
* न्हेयलिर चंदा |
||
* |
* पथेर कांटा |
||
* प्राणिसंग्रहालय (व्योमकेश कथा) |
* प्राणिसंग्रहालय (व्योमकेश कथा) |
||
* |
* वन्हि-पतंग |
||
* |
* विशुपाल वध |
||
* वेणीसंहार |
|||
* बेणीसंहार |
|||
* मकर्षर रस |
* मकर्षर रस(मकडीचा रस) |
||
* मग्न-मैनाक |
* मग्न-मैनाक |
||
* मणिमंडन |
* मणिमंडन |
||
* |
* मरु ओ संघ(हिच्यावर तृषाग्नि नावाचा हिंदी चित्रपट निघाला) |
||
* रक्तेर डाग |
* रक्तेर डाग(रक्ताचा डाग) |
||
* रूम नंबर २ |
* रूम नंबर २ |
||
* लोहार बिस्किट |
* लोहार बिस्किट(लोखंडाचे बिस्किट) |
||
* व्योमेश ओ वरदा |
|||
* शैलरहस्य |
* शैलरहस्य |
||
* सत्यान्वेषी |
* सत्यान्वेषी |
||
* सीमान्त हीरा |
* सीमान्त हीरा |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
२३:१८, २ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शरदिंदु बंडोपाध्याय किंवा शरदिंदु बंद्योपाध्याय(इ.स.१८९९-१९७०) हे एक बंगाली भाषेत लिहिणारे लेखक व कवी होते. यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे ३० मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बी.ए.पर्यंतचे कॉलेज शिक्षण कलकता येथील विद्यासागर महाविद्यालयात झाले. कॉलेजात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह ’जौबन स्मृति’ १९१९साली प्रकाशित झाला. पाटणा शहरात राहून केलेला कायदेशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ लेखनास वाहून घेतले. त्यांनी ’व्योमकेश बक्षी’ नावाचा डिटेक्टिव्ह नायक असलेल्या ’व्योमकेश बक्षी' गुप्तहेरकथा लिहिल्या आहेत.
शरदिंदु बंडोपाध्याय यांच्या अन्य विषयांवरील ललितकथा गाजत असतानाच, त्यांची पहिली ’व्योमकेश बक्षी‘ कथा १९३२साली प्रसिद्ध झाली. तिचे नाव ’पाथेर कांटा’. ही ’वसुमती’ मासिकात छापून आली, तर दुसरी ’सत्यान्वेषी’ नामक कथा १९३३मध्ये छापली गेली. पुढील ३५ वर्षांत त्यांनी आणखी ३० ’व्योमकेश बक्षी’ कथा लिहिल्या. त्यांमध्ये काही कादंबऱ्यांचाही समावेश आहे. बंगालीत या रहस्यकथा अतिशय लोकप्रिय झाल्या. या कथांचे दूरचित्रवाणीवरही सादरीकरण झाले आहे, त्यामुळे शरदिंदु बंडोपाध्याय साऱ्या भारताला माहीत झाले..
१९३८मध्ये शरदिंदु मुंबईला आले आणि ’बॉम्बे टॉकीज’ व नंतर अन्य कंपन्यांसाठी ते पटकथा लिहू लागले. १९५२ला मुंबईत असेपर्यंत त्यांनी पटकथा लिहिल्या आणि नंतर ते पुण्याला आले आणि मरेपर्यंत तेथेच राहिले. पुण्यात राहत असताना ते भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, आणि बालकथा आदी ललित साहित्यही लिहीत होते. मात्र त्यांचे मूळ लेखन बंगालीत असे.
’व्योमकेश बक्षी’ रहस्यकथांचे इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. मराठीतले अनुवाद अशोक जैन यांनी केले आहेत.
शरदिंदु वंद्योपाध्याय याचे निधन पुणे शहरात २२ सप्टेंबर १९७० रोजी झाले.
कथा आणि कादंबऱ्या
- अग्निबाण
- अचिन पाखी
- अदृश्य त्रिकोण
- अद्वितीय
- अमृतेर मृत्यु
- अर्थमनर्थम्
- उपसंहार
- कहे कवी कालिदास
- कलेर मंदिर (कलेचे मंदिर-ऐतिहासिक कादंबरी)
- खूंजी खूंजी नारी
- गौड मल्लार(आधीचे नाव -मौरी नोदिर तीरे)(ऐतिहासिक कादंबरी)
- चालनार चंदा
- चित्रचोर (व्योमकेश कथा)(छायाचित्र चोरणारा)
- चोरावाली
- छूया चंदन
- तिमि संध्यार मेघ
- तुंगभद्रार तीरे
- दुर्गरहस्य
- दुष्टचक्र
- न्हेयलिर चंदा
- पथेर कांटा
- प्राणिसंग्रहालय (व्योमकेश कथा)
- वन्हि-पतंग
- विशुपाल वध
- वेणीसंहार
- मकर्षर रस(मकडीचा रस)
- मग्न-मैनाक
- मणिमंडन
- मरु ओ संघ(हिच्यावर तृषाग्नि नावाचा हिंदी चित्रपट निघाला)
- रक्तेर डाग(रक्ताचा डाग)
- रूम नंबर २
- लोहार बिस्किट(लोखंडाचे बिस्किट)
- व्योमेश ओ वरदा
- शैलरहस्य
- सत्यान्वेषी
- सीमान्त हीरा