Jump to content

"महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीची स्थापना १९८२ साली तत्कालीन आमद...
(काही फरक नाही)

१९:४६, २९ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीची स्थापना १९८२ साली तत्कालीन आमदार व हिन्दी लेखक-पत्रकार डॉ. राममनोहर त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.परंतु आवश्यक सरकारी अनुदान, कर्मचारीवर्ग आणि कार्यालय न मिळाल्याने संस्था काहीही काम करू शकली नाही. कंटाळून त्रिपाठींनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री प्रा. राम मेघे यांच्या अध्यक्षतेखाली १९८६ मध्ये अकादमीचा पुनर्जन्म झाला.

इतिहास

कामकाज

==पुरस्कार योजना]]

महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने यापूर्वी प्रदान केलेले पुरस्कार
  • काव्यासाठी संत नामदेव पुरस्कार :
    • हरि मृदुल(मुंबई) यांना ’सफेदी में छुपा काला’ या काव्यरचनेसाठी
    • डॉ.ज्योति व्यास(अमरावती) यांना ’चाँद पिघल रहा था’ या काव्यरचनेसाठी
    • विनोद कु.उडके (कवी दीप-नागपूर) यांना ’मौन के अधुरे अर्थ’ या काव्यरचनेसाठी
  • लघुकथेसाठी मुन्शी प्रेमचंद पुरस्कार :
    • नरेंद्र कौर छाबडा(औरंगाबाद) यांना ’एक और गांधारी’ या कथेसाठी
    • कविता शनवारे(नागपूर) यांना ’मेरा चंदोरा बह गया’ या कथेसाठी
    • जीवितराम सेतपाल(मुंबई) यांना ’पोस्टकार्ड’ या कथेसाठी (मृत्युपश्चात)
  • निबंधासाठी आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार :
    • शशिकांत नेत्रपाल शर्मा(नागपूर) यांना ’मखमली जूते’साठी
    • राजेंद्र पटौरिया(नागपूर) यांना ’नेकी कर जूते खा’साठी
    • कमला सेतपाल(मुंबई) यांना ’चक्रव्यूह’साठी
  • नाट्यरचनेसाठी विष्णुदास भावे पुरस्कार :
    • डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’साठी
  • कादंबरीसाठी जैनेंद्र कुमार पुरस्कार :
    • अनीता मनोहर नाईक यांना ’कन्यादान’ या कादंबरीसाठी
  • बालसाहित्यासाठी सोहनलाल द्विवेदी पुरस्कार :
    • प्रेमा शुक्ल(अकोला) यांना ’जीवन के मुस्काते क्षण’साठी
    • वृंदा भुसारी(नागपूर) यांना ’टफ़ी ने बचाई राजू की जान’साठी
  • पत्रकारितेसाठी बाबूराव विष्णु पराडकर पुरस्कार :
    • विनोद तिवारी(मुंबई) यांना ’फ़िल्मपत्रकारिते’साठी
    • राजेंद्र पांडे(मुंबई) यांना ’पटकथा कैसे लिखें’साठी (मृत्युपश्चात)
  • समीक्षेसाठी आचार्य नंददुलारे बाजपेयी पुरस्कार :
    • उषा कीर्ति राणावत(मुंबई) यांना ’प्रभा खेतान का औपचारिक संसार’साठी
    • सत्यदेव त्रिपाठी(मुंबई) यांना ’तीसरी आँख का सच’साठी
  • अनुवादासाठी मामा वरेरकर पुरस्कार :
    • प्रतिमा दवे शास्त्री(मुंबई) यांना ’आनंदी गोपाल(गद्य)’साठी
    • किरण मेश्रामी(नागपूर) यांना ’ऐलान(पद्य)’साठी
  • हिंदी भाषा, भाषाशास्त्र, किंवा हिंदी व्याकरणासाठीचा पं.महावीर प्रसाद द्विवेदी पुरस्कार
    • अंबादास देशमुख(औरंगाबाद) यांना ’प्रयोजन मूलक हिंदी अधुनातन आयाम’साठी
  • जीवनप्रेरक साहित्यासाठी काका कालेलकर पुरस्कार
    • कोणीही नाही.
  • लोकसाहित्यासाठी फणीश्वरनाथ रेणु पुरस्कार
    • कोणही नाही.
  • हिंदीत विज्ञानविषक किंवा तांत्रिक विषयावरील लेखनासाठी डॉ.[[होमी भाभा] पुरस्कार
    • कोणीही नाही.

प्रकाशने