"सुषमा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''सुषमा देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) |
'''सुषमा देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या [[भारत|भारतीय]] अभिनेत्री आहेत. |
||
सुषमा देशपांडे यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा [[दया पवार]] स्मृति [[पुरस्कार]] देण्यात आला आहे. |
|||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
⚫ | |||
सुषमा देशपांडे यांनी अनेक [[मराठी]] चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका सामाजिक आशय असलेल्या कथेवर आधारलेल्या चित्रपट-नाटकांतच आहेत. [[दया पवार]] यांच्या ’बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित व भास्कर चंदावरकर दिग्दर्शित ’अत्याचार’ या चित्रपटात सुषमा देशपांडे याची प्रमुख भूमिका होती. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित ’संगीत बया दार उघड’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सुधीर जोशी यांच्या चित्रांवर बेतलेली ’चित्रगोष्टी’ नावाची नाट्यकृतीही त्यांनी रंगमंचावर सादर केली. त्यांचा चित्रपट-नाटकांतील सहभाग प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातो. |
|||
[[सावित्रीबाई फुले]] यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या सुषमा देशपांडे यांची भूमिका असलेल्या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले. |
|||
⚫ | |||
{| class="wikitable sortable" |
{| class="wikitable sortable" |
||
|- |
|- |
||
ओळ १२: | ओळ १९: | ||
|- |
|- |
||
| १९९६ || [[कथा दोन गणपतरावांची (चित्रपट)|कथा दोन गणपतरावांची]] || मराठी || अभिनय |
| १९९६ || [[कथा दोन गणपतरावांची (चित्रपट)|कथा दोन गणपतरावांची]] || मराठी || अभिनय |
||
|- |
|||
| || [[अत्याचार (चित्रपट)|अत्याचार]] || मराठी || अभिनय |
|||
|- |
|||
| || [[बया दार उघड(संगीत नाटक)]] || मराठी || निर्मिती-दिग्दर्शन |
|||
|- |
|||
| || [[व्हय मी सावित्रीबाई (एकपात्री नाटक)]] || मराठी || अभिनय |
|||
|- |
|||
| || [[चित्रगोष्टी (चित्रनाट्य)]] || मराठी || अभिनय |
|||
|} |
|} |
||
००:११, २३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुषमा देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या भारतीय अभिनेत्री आहेत.
सुषमा देशपांडे यांनी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति पुरस्कार देण्यात आला आहे.
कारकीर्द
सुषमा देशपांडे यांनी अनेक मराठी चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्यांच्या बहुतेक भूमिका सामाजिक आशय असलेल्या कथेवर आधारलेल्या चित्रपट-नाटकांतच आहेत. दया पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मचरित्रावर आधारित व भास्कर चंदावरकर दिग्दर्शित ’अत्याचार’ या चित्रपटात सुषमा देशपांडे याची प्रमुख भूमिका होती. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री संतांच्या योगदानावर आधारित ’संगीत बया दार उघड’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सुधीर जोशी यांच्या चित्रांवर बेतलेली ’चित्रगोष्टी’ नावाची नाट्यकृतीही त्यांनी रंगमंचावर सादर केली. त्यांचा चित्रपट-नाटकांतील सहभाग प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देऊन जातो.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची झलक दाखवणाऱ्या ’व्हय मी सावित्रीबाई’ या सुषमा देशपांडे यांची भूमिका असलेल्या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झाले.
चित्रपट/नाटक
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
१९९६ | कथा दोन गणपतरावांची | मराठी | अभिनय |
अत्याचार | मराठी | अभिनय | |
बया दार उघड(संगीत नाटक) | मराठी | निर्मिती-दिग्दर्शन | |
व्हय मी सावित्रीबाई (एकपात्री नाटक) | मराठी | अभिनय | |
चित्रगोष्टी (चित्रनाट्य) | मराठी | अभिनय |