"कातकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''काथोडी''' ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. ही मंडळी मह... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''काथोडी''' ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. ही मंडळी महा उनाड असतात. दिवसभर धनुष्यबाण घेऊन शिकार करत फिरतात. एखाद्या खारीच्या मागे पाचसहा काथोडी धावतात आणि तिला शेवटी दमवून दमवून झाडाखाली पाडतात. असे केले की त्यांचे जेवण झालेच. एखाद्या डबक्यातले पाणी उपसून उपसून त्यांतून दोन चार बारीक मासोळ्या मिळाल्या की ह्यांच्या बायका खुश होतात. |
'''काथोडी''' ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. ही मंडळी महा उनाड असतात. दिवसभर धनुष्यबाण घेऊन शिकार करत फिरतात. एखाद्या खारीच्या मागे पाचसहा काथोडी धावतात आणि तिला शेवटी दमवून दमवून झाडाखाली पाडतात. असे केले की त्यांचे जेवण झालेच. एखाद्या डबक्यातले पाणी उपसून उपसून त्यांतून दोन चार बारीक मासोळ्या मिळाल्या की ह्यांच्या बायका खुश होतात. काथोडी हे वानरे-माकडे पकडतात. एरवी घरांवरच्या कौलांची, वेलांवरील घोसाळी-पडवळ-दोडकादी भाज्यांची, आणि आंब्याच्या झाडावरील कैऱ्यांची नासाडी करत फिरणारी माकडे काथोड्याचा नुसता आवाज ऐकला की तत्क्षणी पळून जातात. |
||
माणूस मेले की काथोडी त्याला पुरतात. पुरताना गाणी म्हणतात.त्यांतले एक गाणे :<br /><br /> |
माणूस मेले की काथोडी त्याला पुरतात. पुरताना गाणी म्हणतात.त्यांतले एक गाणे :<br /><br /> |
१५:४३, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
काथोडी ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. ही मंडळी महा उनाड असतात. दिवसभर धनुष्यबाण घेऊन शिकार करत फिरतात. एखाद्या खारीच्या मागे पाचसहा काथोडी धावतात आणि तिला शेवटी दमवून दमवून झाडाखाली पाडतात. असे केले की त्यांचे जेवण झालेच. एखाद्या डबक्यातले पाणी उपसून उपसून त्यांतून दोन चार बारीक मासोळ्या मिळाल्या की ह्यांच्या बायका खुश होतात. काथोडी हे वानरे-माकडे पकडतात. एरवी घरांवरच्या कौलांची, वेलांवरील घोसाळी-पडवळ-दोडकादी भाज्यांची, आणि आंब्याच्या झाडावरील कैऱ्यांची नासाडी करत फिरणारी माकडे काथोड्याचा नुसता आवाज ऐकला की तत्क्षणी पळून जातात.
माणूस मेले की काथोडी त्याला पुरतात. पुरताना गाणी म्हणतात.त्यांतले एक गाणे :
बामण होशील,तर लिखूं लिखूं मरशील
वाणी होशील, तर विकूं विकूं मरशील
काथोडी होशील, तर जंगलचा राजा होशील.