"महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
== भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)== : |
== भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)== : |
||
यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे तर असंख्य आहेत. |
यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे तर असंख्य आहेत. |
||
==काही भुईकोट किल्ले== |
==काही भुईकोट किल्ले== |
||
* अचलपूरचा किल्ला |
* अचलपूरचा किल्ला |
||
ओळ ७: | ओळ ८: | ||
* अहमदनगरचा किल्ला |
* अहमदनगरचा किल्ला |
||
* अकोल्याचा किल्ला |
* अकोल्याचा किल्ला |
||
* इंदुरीचा किल्ला |
|||
* चाकणचा किल्ला |
|||
* जवाहरचा किल्ला |
|||
* शनिवारवाडा |
|||
* सोलापूरचा किल्ला |
|||
== जलदुर्ग== : |
|||
⚫ | |||
⚫ | समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणे आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे. |
||
⚫ | |||
==काही जलदुर्ग== |
|||
⚫ | |||
* अलिबाग |
|||
* गोपाळगड |
|||
* तारापूर |
|||
* माहीम |
|||
* मुरुड जंजिरा |
|||
* वसई |
|||
* विजयदुर्ग |
|||
* सिंधुदुर्ग |
|||
* सुवर्णदुर्ग |
|||
== डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग): == |
|||
⚫ | हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत. |
||
⚫ | |||
==प्रवेशमार्ग== |
|||
==प्रवेशद्वार== |
==प्रवेशद्वार== |
||
==दरवाजे== |
|||
⚫ | |||
==उपदरवाजे== |
|||
⚫ | |||
==दिंडी दरवाजा== |
|||
==चोरदरवाजा== |
|||
==तवा== |
|||
==खंदक== |
|||
==कुसव== |
==कुसव== |
||
==तट== |
==तट== |
||
==झरोके== |
|||
== जंग्या== |
|||
⚫ | |||
==कडे== |
|||
==कडेलोटाची जागा== |
|||
⚫ | |||
==माच्या== |
|||
==अंबरखाने== |
|||
==दारूची कोठारे== |
|||
==टांकी== |
|||
==पेठा (पेठ-कारखाना)== |
|||
==धान्यकोठ्या== |
|||
==अंधारकोठड्या== |
|||
==थट्टी (पागा)== |
|||
==पीलखाना== |
|||
==उष्ट्रखाना == |
|||
==दगडी जिने== |
|||
==शिलेखाना== |
|||
==फरासखाना== |
|||
==कोठी== |
|||
==सरपणखाना== |
|||
==राजमंदिरे== |
|||
==देवळे, समाध्या आणि कबरी== |
|||
==बागकारखाना== |
|||
==रथखाना== |
|||
==जामदारखाना== |
|||
==औषधिखाना== |
|||
==पुस्तकशाळा== |
|||
==खासगी वस्तुसंग्रह== |
|||
==अन्य इमारती== |
|||
==कलारगा== |
|||
==कुरणे== |
|||
१४:१६, १ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यांचे मुख्य प्रकार : == भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)== : यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे तर असंख्य आहेत.
काही भुईकोट किल्ले
- अचलपूरचा किल्ला
- अमरावतीचा किल्ला
- अहमदनगरचा किल्ला
- अकोल्याचा किल्ला
- इंदुरीचा किल्ला
- चाकणचा किल्ला
- जवाहरचा किल्ला
- शनिवारवाडा
- सोलापूरचा किल्ला
== जलदुर्ग== :
समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणे आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
काही जलदुर्ग
- अलिबाग
- गोपाळगड
- तारापूर
- माहीम
- मुरुड जंजिरा
- वसई
- विजयदुर्ग
- सिंधुदुर्ग
- सुवर्णदुर्ग
डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग):
हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.
- अशा मोठ्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. मोठ्या किल्ल्यांवर सुमारे अठरा किंवा कमी कारखाने असत. अशा किल्ल्यांच्या कारखान्यांचा आणि अवयवांची ही माहिती
प्रवेशमार्ग
प्रवेशद्वार
दरवाजे
उपदरवाजे
दिंडी दरवाजा
चोरदरवाजा
तवा
खंदक
कुसव
तट
झरोके
जंग्या
बुरूज
कडे
कडेलोटाची जागा
बालेकिल्ला
माच्या
अंबरखाने
दारूची कोठारे
टांकी
पेठा (पेठ-कारखाना)
धान्यकोठ्या
अंधारकोठड्या
थट्टी (पागा)
पीलखाना
उष्ट्रखाना
दगडी जिने
शिलेखाना
फरासखाना
कोठी
सरपणखाना
राजमंदिरे
देवळे, समाध्या आणि कबरी
बागकारखाना
रथखाना
जामदारखाना
औषधिखाना
पुस्तकशाळा
खासगी वस्तुसंग्रह
अन्य इमारती
कलारगा
कुरणे
(अपूर्ण)