"फिजिकल नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''फिजिकल नाटक''' हे शब्द आणि कथानकाच्या पलीकडे जाऊन केलेल नाटक असत... |
(काही फरक नाही)
|
१४:२७, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
फिजिकल नाटक हे शब्द आणि कथानकाच्या पलीकडे जाऊन केलेल नाटक असते. भारतात फारच थोडे लोक या प्रकारचे नाटक करतात. प्रा. डॉ. प्रवीण भोळे त्यांपैकी एक आहेत. प्रा. भोळे हे पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रामधल्या नाट्यशास्त्र विभागात अध्यापन आणि नाट्यसंशोधन करतात. ते मराठी रंगभूमीवरचे एक प्रयोगशील दिग्दर्शकही आहेत. गोटोव्हस्कीची ’कलाकाराची कौशल्ये आणि अभिनय पद्धती’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्यचर्चासत्रात भाग घेण्यासाठी प्रा. भोळे लवकरच पोलंडला जाणार आहेत.
पहा : नाटक