Jump to content

"गंगाधर नारायण जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना.जोगळेकर (जन्म : ;मृत्यू, पुणे, १...
(काही फरक नाही)

२३:४९, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना.जोगळेकर (जन्म : ;मृत्यू, पुणे, १४ ऑगस्ट २००७) हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. ते मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक होते.

गंनांचे साहित्य

  • महाराष्ट्र आणि मराठी भाषा (श्रीविद्या प्रकाशन)
  • अभिनव भाषाविज्ञान (सुविचार प्रकाशन मंडळ)
  • मुद्रा उपचार पद्धती (प्रसाद प्रकाशन)
  • मराठी भाषेचा इतिहास (श्रीविद्या प्रकाशन).