"जागतिक मराठी संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने ज... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी येतात. |
जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी येतात. |
||
७ ते ९ जानेवारी २०११ या तारखांना औरंगाबादला ’८वे जागतिक मराठी संमेलन-शोध मराठी मनाचा‘ भरले होते. संमेलनाध्यक्ष विजय भटकर होते. हे संमेलन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच(मुंबई) आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. |

;आत्तापर्यंतची ‘जागतिक मराठी संमेलने-शोध मराठी मनाचा’-- : |
|||
* १ले, नागपूर, २००४ (संमेलनाध्यक्ष : राम शेवाळकर) |
|||
* २रे, अहमदनगर, २००५ |
|||
* ३रे पुणे, २००६ |
|||
* ४थे, मुंबई, २००७ |
|||
* ५वे, गोवा, २००८ |
|||
* ६वे, कोल्हापूर, २००९ |
|||
* ७वे, सोलापूर, २०१० |
|||
* ८वे, औरंगावाद, २०११ (संमेलनाध्यक्ष : विजय भटकर) |
|||
* ९वे, विरार(ठाणे जिल्हा), २०१२ (संमेलनाध्यक्ष : अरुण फिरोदिया) |
|||
२२:२०, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी येतात.
७ ते ९ जानेवारी २०११ या तारखांना औरंगाबादला ’८वे जागतिक मराठी संमेलन-शोध मराठी मनाचा‘ भरले होते. संमेलनाध्यक्ष विजय भटकर होते. हे संमेलन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच(मुंबई) आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
- आत्तापर्यंतची ‘जागतिक मराठी संमेलने-शोध मराठी मनाचा’--
- १ले, नागपूर, २००४ (संमेलनाध्यक्ष : राम शेवाळकर)
- २रे, अहमदनगर, २००५
- ३रे पुणे, २००६
- ४थे, मुंबई, २००७
- ५वे, गोवा, २००८
- ६वे, कोल्हापूर, २००९
- ७वे, सोलापूर, २०१०
- ८वे, औरंगावाद, २०११ (संमेलनाध्यक्ष : विजय भटकर)
- ९वे, विरार(ठाणे जिल्हा), २०१२ (संमेलनाध्यक्ष : अरुण फिरोदिया)