"अहिराणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ.यू.म.पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब.शहा हे प्रमुख पाहुणे होते. |
संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ.यू.म.पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब.शहा हे प्रमुख पाहुणे होते. |
||
'''त्या पूर्वीची अहिराणी |
'''त्या पूर्वीची अहिराणी साहित्य संमेलने :''' |
||
* दुसरे साहित्य संमेलन : १९९९साली |
|||
------------------------------------ |
|||
याच नावाची आणखीही काही साहित्य संमेलने आहेत. उदाहरणार्थ० चिंचवड येथील खान्देश वैभव सांस्कृतिक संस्थेच्यावतीने भोसरी येथील अंकुश लांडगे सभागृहात पहिले खान्देशी साहित्य संमेलन. दोन दिवस चाललेले हे साहित्य संमेलन रविवार दि. ५, व सोमवार ६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख डॉ. बापुराव देसाई हे होते. |
|||
[[वर्ग: मराठी साहित्य संमेलने]] |
[[वर्ग: मराठी साहित्य संमेलने]] |
११:५४, २ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
चौथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नाशिकला तीन आणि चार डिसेंबर २०११ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ . शकुंतला चव्हाण होत्या. संमेलनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माणिकराव गावित, सुरूपसिंह नाईक, एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावित अशी राजकारणी मंडळी आली होती.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथयात्रा व सांस्कृतिक दिंडी झाल्यावर संमेलनाचे उद्घाटन अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष , उद्घाटक , प्रमुख पाहुणे व संमेलनाध्यक्ष यांच्या भाषणानंतर दुपारी 'अहिराणी बोली व साहित्य मीमांसा' या विषयावर परिसंवाद झाला. सायंकाळी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री ‘खानदेशी ठेचा‘ हा विविधकलागुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन संमेलनाचा पहिला दिवस संपला.
संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ.यू.म.पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब.शहा हे प्रमुख पाहुणे होते.
त्या पूर्वीची अहिराणी साहित्य संमेलने :
- दुसरे साहित्य संमेलन : १९९९साली
याच नावाची आणखीही काही साहित्य संमेलने आहेत. उदाहरणार्थ० चिंचवड येथील खान्देश वैभव सांस्कृतिक संस्थेच्यावतीने भोसरी येथील अंकुश लांडगे सभागृहात पहिले खान्देशी साहित्य संमेलन. दोन दिवस चाललेले हे साहित्य संमेलन रविवार दि. ५, व सोमवार ६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख डॉ. बापुराव देसाई हे होते.