"जनसाहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जनसाहित्य संमेलने अनेक संस्था भरवतात. त्यांतली काही संमेलने -- * ४... |
(काही फरक नाही)
|
२२:१३, ११ जुलै २०१२ ची आवृत्ती
जनसाहित्य संमेलने अनेक संस्था भरवतात. त्यांतली काही संमेलने --
- ४थे अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन, भंडारा
- १ले :विदर्भ जनसाहित्य संमेलन, ३१-३-१९८५
- ३रे : विदर्भ जनसाहित्य संमेलन, नरखेड(नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप