"मराठा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''मराठा साहित्य संमेलन''' हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किं... |
(काही फरक नाही)
|
२३:०३, १० जुलै २०१२ ची आवृत्ती
मराठा साहित्य संमेलन हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किंवा अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन या नावांनीही भरते. मराठा सेवा संघ ही संस्था ही अधिवेशने भरवते. आतपर्यंत ८ अधिवेशने झाली आहेत आणि ९वे अधिवेशन चंद्रपूरला २६-२८ ऑक्टोबर २०१२ या तारखांना होणार आहे.
या पूर्वीची मराठा साहित्य संमेलने
- १ले :
- २रे :
- ३रे:
- ४थे : संमेलनाध्यक्ष डॉ.साहेब खंदारे
- ५वे : नागपूर, २३-५-२००९, संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
- ६वे : जळगाव, ३१ऑक्टोबर ते २नोव्हेंबर २००९, संमेलनाध्यक्ष प्रा.जैमिनी कडू
- ७वे :सांगली, १३-११-२०१०, संमेलनाध्यक्ष डॉ.प्रतिमा इंगोले
- ८वे :
- ९वे :चंद्रपूर(प्रस्तावित), २६-२८ ऑक्टोबर २०१२, संमेलनाध्यक्ष बाबा भांड
पहा : मराठी साहित्य संमेलने