"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन २०१०साली झाले. संमेलनाध... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
* १ले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. |
|||
* दुसरे अण्णा भाऊ साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले. |
|||
* पहिले '''राज्यस्तरीय''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते. |
|||
* दुसरे '''राज्यस्तरीय''' अण्णा भाऊ साठे साहित्य संमेल ननाशिक येथे २३-२४ जुलै२०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते. |
|||
* ६वे अण्णा भाऊ साठे '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते. |
२३:१२, ७ जुलै २०१२ ची आवृत्ती
- १ले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
- दुसरे अण्णा भाऊ साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले.
- पहिले राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
- दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेल ननाशिक येथे २३-२४ जुलै२०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
- ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.