Jump to content

"किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गोरधनदास सुंदरदास या नावाचे मुंबईत बॉम्बे सेन्ट्रल स्टेशनजवळ ए...
(काही फरक नाही)

१५:३३, २६ जून २०१२ ची आवृत्ती

गोरधनदास सुंदरदास या नावाचे मुंबईत बॉम्बे सेन्ट्रल स्टेशनजवळ एक मेडिकल महाविद्यालय आहे. ते जी.एस.मेडिकल या नावाने ओळखले जाते. हे कॉलेज के.ई.एम.(किंग एडवर्ड मेमोरियल) या रुग्णालयाशी संलग्न आहे. कॉलेज आणि रुग्णालय या दोन्हींचे व्यवस्थापन मुंबई महापालिका पाहते.