"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ.''' हे प्र.के. घाणेकर यांनी ल... |
(काही फरक नाही)
|
१९:५०, २४ जून २०१२ ची आवृत्ती
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. हे प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेले आणि स्नेहल प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.
हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जावे असे अनेकांना वाटत असते. पण तिथे कसे जावे? काय पाहावे? अडचणी काय येतात? ह्या पुष्पदरीचा शोध कुणी लावला? तिथं आढळणाऱ्या फुलांची नावे काय आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वनस्पती अभ्यासक व पर्यटनप्रेमी प्र. के. घाणेकरांच्या या पुस्तकात मिळतील.