Jump to content

"तीरे संस्कृताची गहने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''तीरे संस्कृताची गहने''' हा डॉ.केशव रामराव जोशी यांनी लिहिला एक ...
(काही फरक नाही)

१३:५६, १७ जून २०१२ ची आवृत्ती

तीरे संस्कृताची गहने हा डॉ.केशव रामराव जोशी यांनी लिहिला एक ग्रंथ आहे. ग्रंथाचे नाव ज्ञानेश्वरीतील पुढील ओवीवरून घेतले आहे.

तीरे संस्कृताची गहने । तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपाने । रचिली धर्मनिधानें । श्रीनिवृत्तिदेवे ॥ ज्ञानेश्वरी ११/९.

धर्माचा ठेवा असलेले माझे गुरू निवृत्तीनाथ यांनी (मला निमित्त करून) संस्कृत भाषारूपी कठीण (उंच डगरींचे) किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला.