"आंबेडकरी युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
आतापर्यंत चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. |
आतापर्यंत चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी [[रोहित नागदिवे]] यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. |
||
ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात. |
ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात. |
२३:१३, ११ जून २०१२ ची आवृत्ती
आतापर्यंत चार आंबेडकरी युवा साहित्य संमेलने झाली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते. त्या संमेलनामधील कविसंमेलन हे कवी रोहित नागदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात.
पहा : मराठी साहित्य संमेलने