Jump to content

"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
[[ml:അഖില ഭാരതീയ വിദ്യാർത്ഥി പരിഷത്ത്]]
[[ml:അഖില ഭാരതീയ വിദ്യാർത്ഥി പരിഷത്ത്]]
[[te:అఖిల భారతీయ విద్యార్థి పరిషత్తు]]
[[te:అఖిల భారతీయ విద్యార్థి పరిషత్తు]]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही एक भारतातील भारतीय जनता पक्षाशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे, असे समजले जाते. प्रत्यक्षात, सार्वजनिक भिंती आणि घाटांतले डोंगर घोषणांनी रंगवणे यांपलीकडे या संघटनेने काही केल्याचे जनतेच्या दृष्टीस पडत येत नाही. ब्रिटिश काळातल्या गॉथिक शैलीतल्या उत्तमोत्तम इमारतींचे दर्शनी भाग या संघटनेच्या सभासदांनी घोषणा लिहून खराब केले आहेत.
==स्थापना==
==स्थापना==
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै १९४९ ला मुंबई येथे झाली.

१३:३८, ८ जून २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही एक भारतातील भारतीय जनता पक्षाशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेची स्थापना विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांना उचित दिशा देण्यासाठी केली गेली आहे, असे समजले जाते. प्रत्यक्षात, सार्वजनिक भिंती आणि घाटांतले डोंगर घोषणांनी रंगवणे यांपलीकडे या संघटनेने काही केल्याचे जनतेच्या दृष्टीस पडत येत नाही. ब्रिटिश काळातल्या गॉथिक शैलीतल्या उत्तमोत्तम इमारतींचे दर्शनी भाग या संघटनेच्या सभासदांनी घोषणा लिहून खराब केले आहेत.

स्थापना

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै १९४९ ला मुंबई येथे झाली.

उद्देश

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .