विशाल माने
Jump to navigation
Jump to search
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
| |||
![]() |
विशाल प्रभाकर माने भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. प्रो कबड्डी लीग मध्ये ते यू मुम्बा संघाकडून खेळतात.
योगदान[संपादन]
हे पकडपटू आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पकडी करून यू मुम्बा विजय मिळवून दिला आहे.