विव्हालिन लॅटी-स्कॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विव्हालीन लॅटी-स्कॉट या पानावरून पुनर्निर्देशित)

विव्हालीन लॅटी-स्कॉट (१९४०:जमैका - १० जानेवारी, २०२१:फ्लोरिडा, अमेरिका) ही जमैकाचा ध्वज जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान १० महिला कसोटी, १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.