Jump to content

विल्सन जोन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मृत्यू: ऑक्टोबर ५, २००३

विल्सन लायोनेल गार्टन-जोन्स हे भारताचे सर्वप्रथम विश्‍वविजेते बिलियर्डस्‌पटू होते.त्यांनी विश्वविजेतेपद १९५८ साली प्रथम जिंकले होते. त्यानंतर १९६४ साली ते दुसऱ्यांदा विश्‍वविजेते झाले. १९६६ साली त्यांना पद्मश्री किताब देण्यात आला.