Jump to content

विल्यम व्ही.एस. टबमॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्यम व्हाकानाराट शड्राच टबमॅन (नोव्हेंबर २९, इ.स. १८९५:हार्पर, लायबेरिया - जुलै २३, इ.स. १९७१) हा इ.स. १९४४ पासून मृत्यूपर्यंत लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष होता.