Jump to content

विल्यम चॅप्लिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्यम चॅप्लिन हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या डेक्कन प्रांताचे १८१९ ते १८२६ या काळात कमिशनर होते. पेशव्यांच्या पतना नंतर ईस्ट इंडिया कंपनीने पेशव्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रांतावर शासकीय यंत्रणा उभी करण्यासाठी केलेल्या डेक्कन प्रांताचे एलफिस्ट्न नंतरचे विल्यम चॅप्लिन हे दूसरे कमिशनर होते.