वीरेन रास्किन्हा
Appearance
(विरेन रस्कीना या पानावरून पुनर्निर्देशित)
वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा (१३ सप्टेंबर, इ.स. १९८०:महाराष्ट्र, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा भारतीय राष्ट्रीय संघाचा संघनायक होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |