विरूपिका
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
विन्दा करन्दीकर हे उपरोधिक विरुपिका लिहीत असत.समाजातील सनातन रूढी,अन्धविश्वास,अज्ञान यावर
त्यानी विरुपिका लिहिल्या आहेत.विनोदी ढन्गाने, मार्मिकतेने बिन्गफोड करण्याविषयी ते ओळखले जातात."माझ्या मना बन दगड" ही उत्कृष्ट विरुपिका गणली जाते.